मदरशांचे खरे स्वरूप जाणा !
‘चांगल्या शिक्षणासाठी मदरसे ही चुकीची ठिकाणे आहेत. मदरसे कायदाबाह्य पद्धतीने काम करतात. तेथे शिकणारे विद्यार्थी शिक्षणाच्या अधिकारापासून वंचित रहातात’, असे परखड मत ‘राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगा’चे अध्यक्ष प्रियांक कानूनगो यांनी सर्वोच्च न्यायालयात व्यक्त केले.