जळगाव शहरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घरावरील भगवे ध्वज काढू नयेत ! – हिंदु जनजागृती समिती
जळगाव येथील महानगरपालिका आयुक्तांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका हद्दीतील राजकीय पक्ष किंवा पदाधिकारी यांचे झेंडे, फलक, बॅनर, होर्डिंग्ज आदी हटवण्यासंदर्भातील आदेश नुकताच काढला होता.