गडहिंग्लज (जिल्हा कोल्हापूर) येथील कु. संजना कुराडे हिला १० वीच्या परीक्षेत ९८ टक्के गुण !
मिरज येथील कु. राजीश्वर शेट्टी याला ८१ टक्के गुण !
मिरज येथील कु. राजीश्वर शेट्टी याला ८१ टक्के गुण !
माजी सरन्यायाधीश य.वि. चंद्रचूड यांच्या १०१ व्या जयंतीनिमित्त झालेल्या चर्चासत्रात ‘विद्यार्थी-भारतीय घटनेचे बिनीचे शिलेदार’ या विषयावर ते बोलत होते.
मिरज विद्या समितीच्या विद्यामंदिर प्रशाला आणि कनिष्ठ महाविद्यालयाचा १० वीचा निकाल १०० टक्के लागला आहे.
राज्याच्या इतिहासात प्रथमच सरसकट विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचे धोरण
हा निकाल दुपारी १ वाजता विद्यार्थ्यांना ऑनलाईन पहाता येणार आहे.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा स्तुत्य उपक्रम !
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने शालेय शिक्षण विभागाच्या वतीने राज्यातील सर्व पालक, शिक्षक यांचे शाळा चालू करण्याविषयीचे मत जाणून घेण्यासाठी ‘ऑनलाईन’ सर्वेक्षण हाती घेतले आहे.
‘कृषी तंत्र निकेतनचा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या ६ सहस्र ४२० विद्यार्थ्यांना पदवीच्या दुसर्या वर्षाला प्रवेश देण्यात यावा’, या मागणीसाठी भारतीय जनता युवा मोर्चाने ९ जुलै या दिवशी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठात आंदोलन केले.
‘महाराष्ट्र राज्य सरकारच्या कौशल्य विकास’ आणि ‘रोजगार विभागाच्या महाराष्ट्र राज्य इनोव्हेशन सोसायटी’ यांच्या वतीने ही नेमणूक करण्यात आली आहे.
कठीण परीक्षा कमी वयात उत्तीर्ण होणार्या युवकाने निराशेत जाऊन टोकाचे पाऊल उचलणे, हे स्पर्धा परीक्षा देणार्या अन्य युवक-युवतींचे मन हेलावणारे आहे.