परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने आयोजित केलेला रथोत्सव पहातांना आलेल्या अनुभूती

वैशाख कृष्ण सप्तमी (२२.५.२०२२) या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने आयोजित केलेला रथोत्सव मंत्रघोषात चालू झाला. तेव्हा रामनाथी आश्रमातील एकूणच वातावरण भावविभोर झाले होते.

‘प्रसंग प्रत्यक्ष घडत आहे’, याची अनुभूती देणारी जिवंतपणा आलेली परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या रथोत्सवाची चैतन्यमय छायाचित्रे !

छायाचित्रे सजीव दिसण्याच्या संदर्भातील अनुभूती आणि त्यांमागील शास्त्र येथे देत आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा महर्षींप्रती असलेला शिष्यभाव आणि महर्षींचा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती ‘श्रीमन्नारायणाचे अवतार’ म्हणून असलेला आदरभाव !

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या रथोत्सवाच्या दिवशी पावसाचे संकेत असतांनाही पाऊस न पडणे’, ही श्रीमन्नारायणाने केलेली अद्भुत निसर्गलीलाच !

श्रीमन्नारायणस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त ‘रथोत्सव’ साजरा करण्याविषयी जीवनाडीपट्टीच्या माध्यमातून सप्तर्षींनी केलेले मार्गदर्शन !

साधक, भक्तांना श्रीमन्नारायणस्वरूप गुरुदेवांचे भरभरून दर्शन मिळावे; म्हणून आम्ही सप्तर्षींनी ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा रथोत्सव साजरा करावा’, असे सांगितले !