सनातनच्या ८६ व्या संत पू. (श्रीमती) शालिनी माईणकरआजी यांना जेवण भरवण्याची सेवा करतांना आलेली अनुभूती

सनातनच्या ८६ व्या संत पू. शालिनी माईणकरआजी यांच्या देहत्यागानंतरचा दहावा दिवस आहे. त्या निमित्ताने त्यांच्या संदर्भात साधिकेला आलेल्या अनुभूती आणि जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

‘पू. माईणकरआजी लवकरच देहत्याग करणार’, याविषयी साधिकेला मिळालेल्या पूर्वसूचना आणि तिला आलेली अनुभूती

वैशाख शुक्ल पक्ष अष्टमी (२० मे) या दिवशी रामनाथी आश्रमातील संत पू. (श्रीमती) शालिनी माईणकर यांच्या देहत्यागानंतरचा दहावा दिवस आहे. त्या निमित्ताने…

पू. शालिनी माईणकरआजी यांच्या सेवेत असतांना शिकायला मिळालेली सूत्रे

अनेक प्रसंगातून पू. आजींकडून इतरांचा विचार करणे, निरपेक्षता आदी गुण शिकायला मिळाले.

पू. माईणकरआजी यांनी देहत्याग केल्यावर त्यांचे दर्शन घेतांना आलेल्या अनुभूती !

‘१२.५.२०२१ या दिवशी दुपारी ३.३० वाजता पू. माईणकरआजींचे दर्शन घेतांना ‘त्या भावावस्थेत झोपलेल्या आहेत’, आणि ‘त्या सर्व साधकांना आशीर्वाद देत आहेत’, असे जाणवले.

पू. (श्रीमती) शालिनी माईणकरआजी यांच्या खोलीत बसल्यावर जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

पू. आजी आणि पू. आजींच्या खोलीत असणार्‍या परात्पर गुरुमाऊलीच्या चित्राकडे पाहून वाटत होते, ‘परात्पर गुरु डॉ. आठवले म्हणजे श्रीराम आहेत आणि पू. आजी शबरी आहेत.’

पू. माईणकरआजींचे अंत्यदर्शन घेत असतांना जाणवलेली सूत्रे

पू. आजींच्या तोंडवळ्याकडे पाहून माझी भावजागृती झाली. त्या परात्पर गुरु डॉ. आठवले आणि प्रभु श्रीराम यांच्या अनुसंधानात असल्याचे जाणवले. त्यांचे चरण चैतन्यामुळे पिवळे झाल्याचे दिसत होते.

विश्‍वव्यापी गंगा

‘गंगा पापविनाशिनी आहे, म्हणून हवी तितकी पापे करून ती एका गंगास्नानाने फेडून टाकली’, असे होत नाही, तर पाप केल्याविषयी मनात तीव्र खंत वाटणे, तसेच ‘तसे पाप पुन्हा आपल्याकडून होणार नाही’, याची दक्षता घेण्याचे गांभीर्य निर्माण होणे आवश्यक आहे. – संकलक