प्रवीण चव्हाण यांच्या विरोधात तक्रार प्रविष्ट !
देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनात स्टिंग ऑपरेशनचा पेनड्राईव्ह सादर केला होता. तेव्हा माजी सरकारी अधिवक्ता प्रवीण चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप केले होते.
देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनात स्टिंग ऑपरेशनचा पेनड्राईव्ह सादर केला होता. तेव्हा माजी सरकारी अधिवक्ता प्रवीण चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप केले होते.
राज्यातील ‘फोन टॅपिंग’ची गोपनीय माहिती बाहेर जाणे सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक आहे. फडणवीस यांना ही माहिती कशी मिळाली, याची माहिती घेण्यासाठीच त्यांची चौकशी करण्यात आली.
राज्य गुप्तवार्ता विभागाच्या माजी प्रमुख रश्मी शुक्ला दूरभाष ध्वनीमुद्रण प्रकरणी सायबर पोलिसांनी १३ मार्च या दिवशी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा जबाब नोंदवला. त्याचे पडसाद १४ मार्च या दिवशी विधानसभेत उमटले.
वक्फ मंडळावर नियुक्त करण्यात आलेल्या एका पदाधिकार्यांचे कुख्यात आतंकवादी दाऊद इब्राहिम कासकर याच्याशी संबंध आहेत. महाराष्ट्रात बाँबस्फोट घडवणार्या दाऊदची माणसे वक्फ महामंडळावर बसवण्यात आली आहेत का ?
साखर कारखाना विक्रीत २५ सहस्र कोटी रुपयांचा अपहार झाल्याची अण्णा हजारे यांची तक्रार ! – योगेश सागर, आमदार, भाजप
आम्ही कारागृहात जाण्याला घाबरत नाही ! – देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस यांना राजकीय नेत्यांचे दूरभाष ध्वनीमुद्रीत केल्याप्रकरणी ‘बीकेसी’तील सायबर पोलीस ठाण्यात जबाब नोंदवण्याविषयी नोटीस पाठवण्यात आली आहे.
मुंबई सायबर पोलिसांकडून देवेंद्र फडणवीस यांची २ घंटे चौकशी !
प्रवीण चव्हाण म्हणाले की, सरकार माझे नाही. मी सरकारमध्ये सहभागी नाही. माझ्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याचा राजकारणाशी संबंध नाही. माझ्या संपूर्ण कार्यकाळात मी कोणतीही निवडणूक लढवलेली नाही.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ‘स्टिंग ऑपरेशन’ केल्यानंतर त्यातील पुरावे ‘पेनड्राईव्ह’च्या माध्यमातून विधानसभेच्या अध्यक्षांना दिले