फडणवीस पेनड्राईव्ह प्रकरण

पुणे – देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनात स्टिंग ऑपरेशनचा पेनड्राईव्ह सादर केला होता. तेव्हा माजी सरकारी अधिवक्ता प्रवीण चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यांच्या या आरोपानंतर प्रवीण चव्हाण यांनी फडणवीसांच्या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नसून तेजस मोरे यांनीच माझ्या कार्यालयात घड्याळ बसवून स्टिंग ऑपरेशन केल्याचा आरोप केला होता, तसेच तेजस मोरे विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली होती. या प्रकरणी आता तेजस मोरे यांनी प्रवीण चव्हाण यांच्या विरोधात खोटे आरोप करून विनाकारण अपकीर्ती केल्याचा आरोप करत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.
पुणे महापालिका समान आणि पुरेसे पाणीपुरवठा योजनेची ‘श्वेतपत्रिका’ काढणार का ?
आंतरराज्य समन्वय बैठकीतील निर्णयांची काटेकोर कार्यवाही करावी !
खंडणी मागितल्याने ‘क्रेडिट सोसायटी’च्या संचालकांवर गुन्हा नोंद !
MSRTC : स्वच्छतेसाठी जनतेकडून कोट्यवधी रुपये घेऊनही बस आगारांची दुःस्थिती कायम !
Maharashtra Police Vacancies : महाराष्ट्र पोलीस शिपाई आणि पोलीस उपनिरीक्षक यांची २३ सहस्रांहून अधिक पदे रिक्त !
सध्या ‘एआय’ कॅमेर्यावरून दंड आकारणार नाही