शंकर बँकेची माहिती (डेटा) ‘हॅकर’ला पुरवल्याचा पोलिसांना संशय
ऑनलाईन’ दरोडा प्रकरणी बँकेशी संबंधित व्यक्तीकडूनच बँकेची महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती ‘हॅकर्स’ला ‘कमिशन’वर पुरवली गेली असल्याची शंका व्यक्त केली जात आहे.
ऑनलाईन’ दरोडा प्रकरणी बँकेशी संबंधित व्यक्तीकडूनच बँकेची महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती ‘हॅकर्स’ला ‘कमिशन’वर पुरवली गेली असल्याची शंका व्यक्त केली जात आहे.
सीबीआयने ५ लाख ६२ सहस्र भारतियांच्या फेसबूक खात्याची माहिती चोरी केल्याच्या प्रकरणी ब्रिटनमधील आस्थापन ‘केंब्रिज अॅनालिटिका’ या आस्थापनाच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे.
जर तुम्हाला वाटते की, व्हॉट्सअॅप तुमची माहिती सुरक्षित ठेवू शकणार नाही, तर तुम्ही ते तुमच्या भ्रमणभाष संचामधून काढून टाका, असा सल्ला देहली उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याला दिला.
शहर पोलीस दलातील दोन वरिष्ठ अधिकारी आणि शहरातील विविध नामांकित व्यक्ती यांचे फेसबूक खाते सायबर गुन्हेगारांनी हॅक केल्याचे उघड झाले आहे. या माध्यमातून त्यांनी पैसेही काढले आहेत.
एका चिनी नागरिकाचा समावेश : चिनी नागरिकांची अशी गुन्हेगारी पहाता भारतीय यंत्रणा निद्रिस्त आहेत, असेच लक्षात येते !
फेसबूक ‘पोस्ट’वरून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याचे प्रकरण : पोलीस महासंचालक म्हणाले, ‘‘या प्रकरणी संबंधित सर्व व्यक्तींशी आम्ही चर्चा करणार आहोत आणि प्राध्यापिका शिल्पा सिंह यांना सुरक्षाही पुरवली जाणार आहे.
केरळचे राज्यपाल आरिफ महंमद खान यांनी केरळ पोलीस कायद्यात कलम ११८ (अ) समाविष्ट करण्यासाठी काढलेल्या अध्यादेशावर स्वाक्षरी केली आहे.
दळणवळण बंदीमुळे इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्याचा अपलाभ घेत काही समाजकंटकांनी खोट्या लिंक संकेतस्थळ, व्हॉट्सअॅप किंवा अन्य प्रसारमाध्यमे यांतून मोठ्या प्रमाणात प्रसारित करणे चालू केले आहे.
‘तुम्ही काही दिवसांपूर्वी तपासणी केलेल्या रुग्णाला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे तुम्ही पुढचे १४ दिवस ‘होम क्वारंटाईन’ व्हा आणि औषधे घ्या’, असे सांगत एका व्यक्तीने एका नामांकित रुग्णालयातील आधुनिक वैद्यांना २१ मार्चला भ्रमणभाषद्वारे संपर्क साधला.