साधकांनो, अपघातांपासून रक्षण होण्यासाठी प्रतिदिन नामजपादी उपाय करा !
विविध प्रकारच्या अपघातांपासून रक्षण होण्यासाठी साधकांनी उपास्य देवतेला प्रार्थना करावी आणि वैयक्तिक नामजपासह पुढील नामजप करावा.
विविध प्रकारच्या अपघातांपासून रक्षण होण्यासाठी साधकांनी उपास्य देवतेला प्रार्थना करावी आणि वैयक्तिक नामजपासह पुढील नामजप करावा.
पूर्वी यशिता फारशी कुणाबरोबर बोलायची नाही. तिचा नामजप वाढू लागल्यावर तिच्यात पालट झाले. ती आता तिच्या मैत्रिणींशी बोलते आणि खेळते. तिचा भित्रेपणा जाऊन तिची श्रद्धा वाढली आहे.
‘१८.७.२०२४ या दिवशी मुंबईत रहाणारा माझा मुलगा जयेश राणे याचे आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी त्याचे वय ४१ वर्षे होते. शेवटच्या आजारपणात जयेशने केलेले साधनेचे प्रयत्न, त्याच्या कुटुंबियांनी केलेले नामजपादी उपाय आणि त्याच्या मृत्यूच्या वेळी राणे कुटुंबियांनी अनुभवलेली गुरुकृपा यांविषयीची सूत्रे या लेखात दिली आहेत.
‘अनेक साधकांची विविध देवतांवर श्रद्धा असल्यामुळे त्यांना ‘शून्य, महाशून्य, निर्गुण आणि ॐ’ हे नामजप करतांना ‘कोणता भाव ठेवायचा ?’, हे ठाऊक नसते. ‘वरील नामजप करतांना आपण कोणता भाव ठेवू शकतो ?’ याविषयी भगवंताने सुचवलेले विचार येथे लेखबद्ध केले आहेत.
पू. संदीपदादा संत असूनही एवढ्या गांभीर्याने आणि तळमळीने नामजपादी उपाय करतात, तर ‘आम्ही साधकांनी किती कठोर प्रयत्न करायला हवेत’, याची मला तीव्रतेने जाणीव झाली. ‘असे केल्यानेच आध्यात्मिक त्रास लवकर न्यून होणार आहे’, हेही माझ्या लक्षात आले.
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या सत्संगात साधकांनी विचारलेले प्रश्न आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी दिलेली उत्तरे पुढे दिलेली आहेत.
पू. मामांच्या चैतन्यामुळे त्यांच्या परिसरात नेहमी सकारात्मक वातावरण असते. त्यामुळे साधकांचा सेवेतील उत्साह वाढतो आणि पू. मामांच्या अस्तित्वाने सर्वांमध्ये आत्मीयतेचा भाव निर्माण होतो.
‘विष्णुस्वरूप गुरुदेवांचे केवळ पृथ्वीवरीलच नव्हे, तर ब्रह्मांडातील साधना करणार्या प्रत्येक जिवाकडे पूर्ण लक्ष आहे’, असे मला जाणवले.
ध्यानमंदिरात नामजप करतांना ‘प्रत्येक दिवशी गुरुदेव माझ्या स्थूल आणि सूक्ष्म देहांतून माझे अवगुण नष्ट करत आहेत अन् मला ईश्वराकडे, म्हणजे मोक्षाकडे घेऊन जात आहेत’, असे मला जाणवले.
पू. सौरभदादांना पू. दातेआजींचे छायाचित्र दाखवल्यावर पू. दादांनी पू. आजी समोर असल्याप्रमाणे छायाचित्रातील पू. आजींना स्पर्श करण्याचा प्रयत्न केला.