रामनाथी आश्रमात नवरात्रीनिमित्त ‘श्री दुर्गादेव्यै नम: ।’ हा नामजप लावल्यावर सौ. वैशाली मुद्गल यांना आलेल्या अनुभूती
‘७.१०.२०२१ या दिवशी सकाळी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात ‘श्री दुर्गादेव्यै नम:।’ हा नामजप लावल्यावर मला आनंद आणि उत्साह जाणवत होता. मला आलेली मरगळ निघून गेली.