चैतन्याचा स्रोत असलेले आणि शांतीची अनुभूती देणारे देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमाच्या मागील बाजूला असणारे पुरातन शिवमंदिर !

‘देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमाच्या मागील बाजूला पुरातन शिवमंदिर आहे. हे मंदिर जागृत आहे.

दळणवळण बंदीच्या काळात घरी एकटे रहातांना शिकायला मिळालेली सूत्रे

साधनेत पुढे जायचे असेल, तर परिपूर्ण आणि चारही वर्णांची साधना होणे आवश्यक आहे. ‘गुरु शिष्याला कुठल्याही गोष्टीत अर्धवट सोडत नाहीत’

मानससरोवर आणि कैलास पर्वत यांचे वर्णन ऐकतांना सरोवराच्या काठी शिव-पार्वती बसलेले दिसणे

‘२४.२.२०२२ या दिवशी महाशिवरात्रीनिमित्त विशेष भक्तीसत्संग झाला तेव्हा भक्तीसत्संगात श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ या कैलासाखाली वहाणार्‍या मानससरोवर आणि कैलास पर्वत यांचे वर्णन करत होत्या.

भक्तीसत्संगातील श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या वाणीतील चैतन्यामुळे साधिकेला भगवंताच्या चैतन्याची अनुभूती येणे आणि मनोभावे कैलासदर्शन घेता येणे

‘२४.२.२०२२ या दिवशी महाशिवरात्र होती, त्यानिमित्त भक्तीसत्संगात श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ शिवाविषयी माहिती सांगत होत्या. त्या वेळी मला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

भक्तीसत्संगात नागपूर येथील साधिकेने अनुभवलेली भावस्थिती !

‘हलाहल प्राशन करून पृथ्वीवरील जीवसृष्टीला जीवनदान देणार्‍या नीलकंठ महादेवाप्रमाणे साधकांचे सगळे त्रास स्वतः सहन करून साधकांना जीवनदान देणारे, ईश्वरी राज्याच्या स्थापनेसाठी वाईट शक्तींशी सूक्ष्मातून लढणारे, समाजातील रोषरूपी विष धारण करून समाज उद्धारासाठी सत्संगरूपी अमृत देणारे प.पू. डॉक्टर आमच्यासाठी शिवच आहेत’, असे मला दिवसभर जाणवत होते.

श्रीमती संध्या बधाले यांना भक्तीसत्संगात आलेल्या अनुभूती

भक्तीसत्संग संपल्यावर ‘आश्रम म्हणजे कैलास असून, परात्पर गुरु डॉ. आठवले कैलासावर बसून सर्व साधकांचे रक्षण करतात’, असे वाटणे

‘संत म्हणजे गुरुमाऊलीच आहेत’ याविषयी साधिकेला आलेल्या अनुभूती

गुरुदेवच संतांच्या माध्यमातूनच आपल्या साधनेला साहाय्य करत आहेत. साधकांना संतांकडूनच साधनेसाठी चैतन्य आणि शक्ती प्राप्त होऊन खर्‍या अर्थाने साधनेसाठी पुढील मार्गदर्शन मिळते.

हे श्रीसत्‌शक्ति, आप हैं साक्षात् मां नारायणी ।

नारायण स्वरूप गुरुदेव हमारे । साधकों को मोक्ष का मार्ग दिखाते ।।
उनकी कृपा दिलातीं, साधना में स्थिर करतीं । नारी नहीं, आप हैं साक्षात् मां नारायणी ।। १ ।।

रायगड येथील श्री. राजेश पाटील यांना रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

रामनाथी आश्रमात महाविष्णु आणि श्री महालक्ष्मी दोन्ही गुरूंच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या) रूपाने वावरत असल्याने ‘मी चैतन्याच्या कवचात रहात आहे’, याची मला सतत जाणीव होत होती.

‘डेंग्यू’चा गंभीर आजार झाल्यावर गुरुकृपेने त्यातून लवकर बरे होणे आणि विदेशात प्रचाराच्या सेवेसाठी जाता येणे

सर्वसाधारणपणे डेंग्यूचा आजार झाल्यानंतर तो पूर्ण बरा व्हायला ३ मास लागतात; पण सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने मला १५ दिवसांतच बरे वाटून मी ‘थायलंड आणि इंडोनेशियाचा विदेश दौरा करू शकलो.