साधकांनो, अन्य साधक आणि संत यांच्याविषयीचे वैशिष्ट्यपूर्ण लिखाण तत्परतेने लिहून पाठवा !

साधकांनी यापुढे चांगले साधक आणि संत यांच्याविषयीचे वैशिष्ट्यपूर्ण लिखाण, प्रसंग अन् संतांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती नेमकेपणाने आणि तत्परतेने लिहून पाठवाव्यात.

रथसप्तमीच्या दिवशी रथाची पूजा केल्याने तेथील वातावरण आणि रथ यांच्या स्पंदनांमध्ये झालेले पालट

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा मागील वर्षी रथोत्सव झालेल्या या रथाला या वर्षी सप्तर्षींनी रथसप्तमीच्या निमित्ताने त्याच्यामध्ये यंत्र ठेवायला सांगून आणि त्याची पूजा करवून घेऊन कार्यरत केले.

रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेच्या आश्रमात ‘साम्राज्यलक्ष्मी याग’ पार पडला !

महर्षींच्या आज्ञेने सनातनच्या आश्रमातील श्री तनोटमाता मंदिराजवळ स्थापन करण्यात आली घंटा !

श्रीसत्‌शक्ति, श्रीचित्‌शक्ति । मां, तुम हो जगत की उद्धारिणी ।

श्रीसत्‌शक्ति, श्रीचित्‌शक्ति I तुम हो महालक्ष्मी, तुम ही महासरस्वती ।
मां, तुम हो गुरुदेवजी की उत्तराधिकारिणी ।।

अशीच राहो तुझी कृपादृष्टी आम्हावरी ।

साधकांची आध्यात्मिक उन्नती व्हावी यासाठी त्यांना मार्गदर्शन करणार्‍या श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या चरणी प्रार्थना करतांना कु. मयुरी डगवार यांना सुचलेली कविता येथे देत आहोत.

वर्ष २०२३ मधील नवरात्रीच्या कालावधीत रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या यज्ञांसंबंधी सेवा करतांना साधिकेला शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !

मी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या छायाचित्राला फुले वहात असतांना मला सूक्ष्मातून जाणवले, ‘त्यांच्या छायाचित्रावर सुदर्शनचक्र फिरत आहे.’

वर्ष २०२३ च्या नवरात्रीच्या कालावधीत साधिकेची सून कुंकूमार्चन करत असतांना साधिकेला आलेल्या अनुभूती

मला वातावरणात पालट जाणवला. शंखनाद होत असतांना मला आनंद जाणवत होता. सगळीकडे दिव्यांची आरास होती. मला वातावरणातील चैतन्य ग्रहण करता आले.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या वाढदिवसाला उपस्थित राहिल्यावर सौ. रोहिणी भुकन यांना जाणवलेली सूत्रे

वाढदिवसाच्या वेळी माझी पुष्कळ भावजागृती होत होती . माझा जन्म गुरुसेवेसाठी झाला आहे, तरीही तीन गुरूंकडून (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ) त्यांचे ज्ञान आत्मसात करण्यास मी उणी का पडते ?’, अशी मला पुष्कळ खंत वाटली.

वर्ष २०२३ मध्ये नवरात्रीच्या कालावधीत रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या दशमहाविद्या यागांच्या वेळी साधिकेला आलेल्या अनुभूती

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ दुर्गादेवीसम दिसणे आणि त्या साधकांना निरांजन असलेली आरती दाखवतांना ‘प्रत्येकाला कृपाशीर्वाद देत आहेत’, असे जाणवणे

हे माते, तुझा सहवास चैतन्यदायी आणि आनंददायी ।

सौ. स्वाती शिंदे यांना ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचे भावस्मरण करतांना सुचलेल्या ओळी येथे दिल्या आहेत.