संतसेवा भावपूर्ण करणाऱ्या सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमातील श्रीमती मंगला पुराणिक आणि परात्पर गुरुदेवांप्रती अपार भाव असणाऱ्या श्रीमती मंदाकिनी चौधरी !

रामनाथी आश्रमामध्ये आयोजित ‘ गुरुगाथा’ सत्संगामध्ये ही आनंदवार्ता घोषित करण्यात आली.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७९ व्या जन्मोत्सव सोहळ्याचे संगणकीय प्रक्षेपण पहातांना कु. अंजली मुजुमले हिला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ परात्पर गुरुदेवांच्या चरणी फुले अर्पण करतांना ‘त्या फुलांमध्ये मी आहे’, असे मला वाटत होते.

साधकांनो, ‘सतत नकारात्मक विचार करण्याने आणि त्याविषयी इतरांशी वारंवार बोलण्याने मनावर नकारात्मकतेचा संस्कार होतो’, हे लक्षात घेऊन योग्य मार्गदर्शन, तसेच स्वयंसूचना घ्या !

‘काही वेळा साधक शारीरिक किंवा मानसिक समस्याचे ‘उपचार चालू असतांना त्याविषयी नकारात्मक विचार करत राहतात परिणामी मनातील नकारात्मक विचारांचे पोषण होऊन मनाची अस्थिरता वाढते.

केशरचना करतांना स्त्रियांनी स्वत:च्या केसांचा भांग मध्यभागी पाडून त्याचा आध्यात्मिक स्तरावर लाभ करून घ्यावा !

स्त्रियांनी केवळ बाह्य सौंदर्याचा विचार न करता स्वत:च्या केशरचनेचा आध्यात्मिक स्तरावर विचार करावा.

कणाकणात परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या निर्गुण तत्त्वाची अनुभूती देणारा आणि सर्वांवर चैतन्याची उधळण करणारा दैनिक ‘सनातन प्रभात’चा वर्धापनदिन सोहळा !

साधक, वाचक आणि जिज्ञासू यांच्यावर चैतन्याची उधळण करणाऱ्या या सोहळ्यात सर्वत्र गुरुदेवांचेच अस्तित्व निर्गुण तत्त्वरूपाने पुष्कळ प्रमाणात जाणवले !

हिंदु धर्माची महानता जगभर पोचवण्यासाठी अथक प्रयत्न करणारे आणि सहस्रो साधकांचे आधारस्तंभ असलेले परात्पर गुरु डॉ. आठवले !

परात्पर गुरु डॉक्टर संतांच्या माध्यमातून देशाचे भवितव्य पालटण्याचे शिवधनुष्य सहजगत्या उचलून पूर्णत्वाला नेण्याचे महान कार्य सिद्धीस नेत आहेत. त्यांच्या दैवी कार्याला शतशः भावपूर्ण नमन !

प्रेमभावाने साधकांना साहाय्य करणाऱ्या सनातनच्या ११९ व्या संत पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार यांचा आनंदमय संतसन्मान सोहळा !

सद्गुरु आणि संत यांनी पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार यांची सांगितलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिले आहेत.

‘सनातन प्रभात’मधील परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे ‘तेजस्वी विचार’ वाचून मला ‘दैनंदिन जीवनात कसे वागावे ?’ याविषयी मार्गदर्शन मिळते ! – सौ. सरस्वती शंखवाळकर, (गोव्याचे माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांची मोठी बहीण)

‘दैनिक ‘सनातन प्रभात’ हे माझे सर्वांत आवडते दैनिक आहे आणि मी प्रतिदिन ते वाचते. दैनिकाच्या पहिल्या पृष्ठावरील गुरुमाऊलींचे ‘तेजस्वी विचार’ हे सदर मी प्रथम वाचते. त्यातून मला ‘दैनंदिन जीवनात कसे वागावे’, याविषयी मार्गदर्शन मिळते.

प्रेमभावाने साधकांना साहाय्य करणाऱ्या सनातनच्या ११९ व्या संत पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार यांचा आनंदमय संतसन्मान सोहळा !

शांत, स्थिर स्वभावाच्या आणि साधनेची तीव्र तळमळ असल्याने कुटुंबीय अन् नातेवाईक यांची साधना व्हावी, यासाठी प्रयत्न करणाऱ्या वर्धा येथील श्रीमती मंदाकिनी विजय डगवार !

सद्गुरु राजेंद्र शिंदे यांना दैनिक ‘सनातन प्रभात’मधील चैतन्यामुळे त्रास नाहीसा होऊन उत्साही वाटणे

सनातनची प्रत्येक वस्तू, सात्त्विक उत्पादने, ग्रंथ, ‘सनातन प्रभात’ नियतकालिके, फलक (बॅनर), भित्तीपत्रके (पोस्टर्स) यांत परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेमुळे पुष्कळ चैतन्य आले आहे. त्यातून प्रक्षेपित होणारे चैतन्य मिळाल्याने आध्यात्मिक त्रास असलेल्या व्यक्तींना लाभ होतो.