पोहे आणि त्याचे गुणधर्म
दही पोहे, दूध पोहे, दडपे पोहे, कांदा पोहे, इंदौरी, नागपूरचे तर्री पोहे आणि गोव्यात दिवाळीच्या वेळी पोह्याचे वेगवेगळे प्रकार असतात. पोहे आवडत नाहीत, अशी व्यक्ती विरळा. पोह्यांचे गुणधर्म पाहूया.
पू. वैद्य विनय भावेकाका यांच्या देहत्यागाची वार्ता समजल्यावर काही वैद्यांनी सामाजिक माध्यमांमध्ये उत्स्फूर्तपणे केलेले लिखाण
कठीण शारीरिक स्थितीतही साधकांसाठी अहोरात्र झटणारे पू. वैद्य भावेकाका !
रायगड येथील प्रख्यात वैद्य तथा सनातनचे ३५ वे संत आयुर्वेद प्रवीण पू. वैद्य विनय भावे (वय ६९ वर्षे) यांचा देहत्याग !
मूळचे वरसई, जिल्हा रायगड येथील प्रख्यात वैद्य तथा सनातनचे ३५ वे संत आयुर्वेद प्रवीण पू. वैद्य विनय नीळकंठ भावे (वय ६९ वर्षे) यांनी २५ जूनच्या रात्री १० वाजता रत्नागिरी येथे देहत्याग केला. गेले काही दिवस ते आजारी होते. त्यांच्या पार्थिवावर २६ जूनला सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.
निरोगी आणि निरामय जीवनासाठी आयुर्वेद !
दिनचर्या निसर्गाच्या नियमांप्रमाणे असल्यास त्या कृतींचा मानवाला त्रास न होता लाभच होतो. यासाठीच निसर्गनियमांप्रमाणे (धर्माने सांगितलेल्या गोष्टींनुसार) वागणे आवश्यक आहे..
हल्लीच्या काळात बळावलेल्या आजारांवरील उपाय !
मधुमेहासाठी उंबराच्या कोवळ्या पानांचा स्वरस मधासह द्यावा. त्यासमवेत जांभळाचे बी आणि शिलाजित द्यावे.
प्रत्येक पदार्थाकडे पहाण्याचा आयुर्वेदाचा विशाल दृष्टीकोन !
जगात एकही द्रव्य असे नाही की, ज्याचा औषध म्हणून उपयोग करता येणार नाही.
सौंदर्यवृद्धीसाठी आयुर्वेद विशेष !
केस पिकणे, त्वचेवर सुरकुत्या पडणे आणि वृद्धावस्था लवकर येऊ न देण्यासाठी उपयोगी रसायन : अश्वगंधा
आनंदी जीवनासाठी आयुर्वेद समजून घ्या !
जागतिक आरोग्य संघटनेचीही आरोग्याविषयीची व्याख्या केवळ ‘रोग नसणे म्हणजे आरोग्य’ अशी नसून सर्वतोपरी म्हणजेच ‘शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आध्यात्मिक स्वास्थ्य, म्हणजे सुखसंवेदना अनुभवण्याची अवस्था म्हणजे आरोग्य’, अशी आहे.
नेहमीच्या आजारांवरील आयुर्वेदाचे उपाय !
ताप, सर्दी, डोके दुखणे इ. सारख्या नेहमीच्या आजारांवरील आयुर्वेदाचे उपाय !