आयुर्वेदाची अनमोल देणगी अनेक रोगांवर उपयुक्त औषधी !
आता जगामध्ये आयुर्वेदाला मोठ्या प्रमाणावर मान्यता मिळत असतांना भारतियांनीही डोळे उघडून आयुर्वेदाचा पुरस्कार करण्याची वेळ आली आहे. त्यासाठी अनेक रोगांवर उपयुक्त असणार्या काही वनस्पती किंवा फळे यांचे उपयोग येथे पाहूया.
मूत्राशयाशी संबंधित विकारांवरील उपाय !
लघवी होत नसल्यास : धने आणि गोखरू यांचा काढा तूप घालून द्यावा.
काविळीवरील आयुर्वेदाचे उपाय
उसाचा रस, आवळ्याचा रस किंवा कोहळ्याच्या रसासमवेत बाहव्याच्या शेंगेतील गर घ्यावा.
स्त्रियांचे आजार !
अशोकाचे गर्भाशयावर अधिक प्रभावाने कार्य होते. यामुळे गर्भाशयाची शिथिलता नाहीशी होते. गर्भाशयाचा दाह आणि शूल नाहीसा होतो आणि योनीवाटे अधिक रक्तस्राव होत असल्यास थांबतो.
मोठ्या आजारांवरील आयुर्वेदातील औषधे !
हृदरोग, दमा, खोकला यांवर पुष्करमूळाचे चूर्ण मधासमवेत घ्यावे बकुळीच्या फुलांचा हार घालावा, तसेच बकुळीच्या सालीचा काढा प्यावा.
रोग अनेक – औषध एक !
कफ, संधीवात, आमवात, सायटिका, डोकेदुखी, सूज, ताप, त्वचारोग – बचनाग पाण्यात उगाळून त्याचा लेप द्यावा.
सनातनची ग्रंथमालिका : निरोगी व शतायुषी होण्यासाठी ‘आयुर्वेद’ !
‘आयुर्वेद’ हा आयुष्याचा वेद आहे. रोगांपासून मुक्त होण्यासाठी आणि आरोग्य संपन्न जीवन जगण्यासाठी ज्या ज्या द्रव्यांचा उपयोग होतो, ती सर्व द्रव्ये आयुर्वेदीय औषधांमध्ये अंतर्भूत आहेत
घरोघरी आयुर्वेद
लहान मुला-मुलींच्या गळ्यात धागा बांधून त्याला छातीच्या पातळीवर येईल आणि शरिराला स्पर्श होईल, अशा प्रकारे वेखंडाचा तुकडा नीट घट्ट बांधून ठेवावा.