शौचाच्या समस्यांवर प्राथमिक उपचार

शौचाला अधिक वेळ बसावे लागणे, तसेच जोर द्यावा लागणे, ही लक्षणे असल्यास पाव चमचा ‘सनातन यष्टीमधु (ज्येष्ठमध) चूर्ण’, पाव चमचा ‘सनातन आमलकी (आवळा) चूर्ण’ आणि १ चिमूट सैंधव मीठ एकत्र करून अर्धी वाटी पाण्यातून दोन्ही वेळा जेवणापूर्वी घ्यावे.

रात्रीचे जेवण पुष्कळ उशिरा ग्रहण का करू नये ?’

दिनचर्येतील एक अयोग्य कृती म्हणजे रात्री उशिरा जेवण ग्रहण करणे होय ! त्यामुळे सायंकाळी लवकर म्हणजे सूर्यास्तापूर्वी जर जेवण ग्रहण करण्याची एक कृती केली, तर वरील अनेक अडचणी आपोआप सुटतात.

फराळाचे पदार्थ ‘सहज दिसतील’, असे ठेवणे टाळावे !

‘घरामध्‍ये बिस्‍किटे, शेव, चिवडा, फरसाण असे फराळाचे पदार्थ ‘सहज दिसतील’, असे ठेवल्‍यास जेव्‍हा त्‍या पदार्थांकडे लक्ष जाते, तेव्‍हा ते खाण्‍याचा मोह होतो. त्‍यामुळे अवेळी असे पदार्थ खाल्ले जातात.

वाढणार्‍या उष्‍णतेमध्‍ये थेट थंड लादी वा कडप्‍पा यांवर झोपणे योग्‍य कि अयोग्‍य ?

आसन न घेता थेट लादी किंवा कडप्‍प्‍यावर बसल्‍याने किंवा झोपल्‍याने मणके, पाठ, कंबर, मांड्या, पाय इत्‍यादींमध्‍ये वेदना होतात.

दिवसातून २ वेळाच आहार घेऊन कृशता येत असेल, तर आवश्‍यकतेनुसार तिसरा आहार घ्‍यावा

आहार न्‍यून पडल्‍याने काहींचे वजन अजून न्‍यून होऊ लागते आणि कृशता येते. असे होऊ लागल्‍यास आवश्‍यकतेनुसार तिसरा आहार घ्‍यावा.

व्‍यायामाने मानसिक स्‍थैर्यही वाढणे

नियमित स्‍वतःच्‍या क्षमतेनुसार व्‍यायाम केल्‍याने चिडचिड करणे, काळजी करणे, वाईट वाटणे, भीती वाटणे यांसारखे स्‍वभावदोषही दूर होण्‍यास साहाय्‍य होते.

वसंत ऋतूमध्‍ये होऊ शकणार्‍या त्‍वचा विकारांचा प्रतिबंध करण्‍यासाठी उटण्‍याचा वापर करा !

सध्‍या वसंत ऋतू चालू आहे. या दिवसांत कफाचे प्रमाण वाढते. त्‍यामुळे अंगाला खाज येणे, त्‍वचेवर बुरशीचा संसर्ग (फंगल इन्‍फेक्‍शन) होणे, यांसारखे त्रास होऊ शकतात.

स्‍वतःची प्रकृती (वात, पित्त आणि कफ) कशी ओळखावी ?

आपण म्‍हणत असतो की, प्रत्‍येक व्‍यक्‍तीचे स्‍वतःचे खास असे वेगळेपण असते. प्रत्‍येक व्‍यक्‍ती ही इतरांसारखी नसते. प्रत्‍येकाच्‍या आवडी वेगवेगळ्‍या असतात.

प्रतिदिन सकाळी बदाम किंवा मध आणि लिंबूपाणी घेणे योग्य आहे का ?

सकाळी उठल्या उठल्या सुकामेवा, मध इत्यादी खाल्ल्याने जठराग्नी मंद होतो. त्यामुळे आपण नंतर जे काही खातो, ते नीट पचत नाही. यामुळे अनेक विकार निर्माण होतात. यामुळे सकाळी सुकामेवा, मध इत्यादी खाणे टाळावे. हे पदार्थ खायचेच झाले, तर दुपारी जेवणानंतर खावेत.