सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाच्या निमित्त रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात केलेल्या चंडीयागाचे सुश्री (कु.) मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

सनातनच्या रामनाथी आश्रमात ‘चंडीयाग’ करण्यात आला. देवाच्या कृपेने या यागाचे सुश्री (कु.) मधुरा भोसले यांच्याकडून झालेले सूक्ष्म परीक्षण येथे लेखबद्ध केले आहे.

वाराणसी आश्रमाचे सूक्ष्म परीक्षण ऐकल्यानंतर आश्रमातील साधकांना जाणवलेली सूत्रे

दि. २१.८.२०२३ रोजी वाराणसी येथील आश्रमाच्या काढलेल्या छायाचित्रांचे सूक्ष्म परीक्षण सनातनचे सूक्ष्मज्ञान प्राप्तकर्ते श्री. राम होनप यांनी केले असता, आश्रमातील साधकांना आश्रमाची छायाचित्रे पाहून आणि सूक्ष्म परीक्षण ऐकून जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

उदककुंभाचे पूजन आणि दान यांचे अनन्यसाधारण महत्त्व !

अक्षय्य तृतीयेला भावपूर्ण उदककुंभ दान करून देवता आणि पितर यांची कृपा संपादा !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार साधक कलाकार  निर्माण करत असलेल्या सात्त्विक कलेचे समष्टीसाठी असलेले महत्त्व !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कला ज्ञात असलेले साधक भावभक्तीने साधना करून सात्त्विक कलांची निर्मिती करत आहेत.

उत्तरेकडील क्षितिजाकडे पाहिल्यावर जडपणा जाणवतो, तर ईशान्येकडील क्षितिजाकडे पाहिल्यावर हलकेपणा जाणवण्यामागील कारणे

सूर्यप्रकाशाचे अस्तित्व पुष्कळ प्रमाणात असल्याने ईशान्य दिशेला ईश्वरी चैतन्य अधिक प्रमाणात असते. त्यामुळे ईशान्येकडील क्षितिजाकडे पाहून हलकेपणा जाणवतो.

देवतेचे चित्र आणि श्री गुरूंचे छायािचत्र यांच्यामध्ये आध्यात्मिक दृष्टीकोनातून असलेला भेद !

देव असतो निर्गुण निराकार ।
गुरु असती सगुण साकार ।।

सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्ता श्री. निषाद देशमुख यांना स्वतःमध्ये जाणवलेले आध्यात्मिक पालट !

‘जुलै २०२३ मधील गुरुपौर्णिमेनंतर मी कुठल्याही देवळात गेल्यावर अधूनमधून माझ्याकडून आम्हा तिन्ही ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांसाठी (सुश्री मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), श्री. राम होनप आणि मी) पुढे दिल्याप्रमाणे प्रार्थना होऊ लागली…

अयोध्येत प्राणप्रतिष्ठा केलेल्या श्री रामलल्लाच्या मूर्तीची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये !

भाविकांचा भाव आणि त्यांची आवश्यकता यांनुसार श्री रामलल्लाच्या मूर्तीच्या विविध कुंडलिनी नाड्या विविध वेळी जागृत होतात.

अयोध्येत प्राणप्रतिष्ठा केलेल्या श्री रामलल्लाच्या मूर्तीची निर्मिती केलेले मूर्तीकार श्री. अरुण योगीराज यांची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये !

भगवंताशी अंशात्मकरित्या एकरूप झाल्यामुळे श्री रामलल्लाचे शिल्प घडवत असतांना मूर्तीकार श्री. अरुण योगीराज यांनी काही क्षण सायुज्य मुक्तीची अनुभूती घेतली.

अयोध्येत प्राणप्रतिष्ठा केलेल्या श्री रामलल्लाच्या मूर्तीची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये !

शिवधनुष्य भंग करून सीतेशी स्वयंवर केल्यावर श्रीरामामधील शक्ती जागृत झाली आणि त्याच्याकडून श्रीविष्णूच्या तत्त्व लहरींसहित रामतत्त्वयुक्त अन् सीतामय झालेल्या दैवी शक्तीचे प्रक्षेपण वाढले.