सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्या खोलीत सेवा करतांना आलेल्या अनुभूती

‘सद्गुरु गाडगीळकाका यांच्या सेवेत असणारे श्री. भूषण कुलकर्णी हे गावी जाणार असल्याने मला नोव्हेंबर आणि डिसेंबर २०२३ या काळातील काही दिवस सद्गुरु गाडगीळकाका यांच्या खोलीत स्वच्छता करायची सेवा मिळाली होती. तेव्हा मला आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

देवद आश्रमातील प.पू. भक्तराज महाराज यांच्या छायाचित्राकडे पहातांना साधिकेला आलेल्या अनुभूती

देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमातील आरतीच्या वेळी ‘प.पू. भक्तराज महाराज हसत असून त्यांचे ओठ हलत आहेत’, असे दिसणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७८ व्या जन्मोत्सव सोहळ्याच्या वेळी रायगड जिल्ह्यातील साधकांना आलेल्या अनुभूती

‘सकाळी उठल्यावर माझा ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ हा नामजप चालू झाला. सकाळी ९.३० वाजता नामजप करतांना मला घरातील सर्व खोल्यांत सूक्ष्मातून परात्पर गुरु डॉक्टर दिसत होते.

पृथ्वीवर झाले गंगेचे अवतरण, मनोभावे करूया गंगापूजन ।

‘विष्णुपदी’ असे भाग्यवान । श्रीचरणी लाभले गंगेला स्थान ।
गंगानदीची कथा महान । ऋषीमुनींनी केले तिचे गुणगान ।।

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील वैद्या (कु.) शर्वरी बाकरे यांनी केलेले विविध भावजागृतीचे प्रयोग !

‘मी गुरुदेवांच्या खोलीत सूक्ष्मातून जाऊन आल्यावर माझा स्थूलदेह आणि सूक्ष्मदेह चैतन्याने भारित होऊ लागला. मी सेवा करत असतांना मला आनंद मिळू लागला. त्यामुळे माझी सेवाही गतीने होऊ लागली’

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे कार्य सिद्धीस नेण्यासाठी आणि ‘साधकांचा उद्धार व्हावा’, यासाठी सातत्याने प्रयत्न करणार्‍या श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ !

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे साधकांच्या साधनेतील सर्व अडथळे दूर होतात. ‘गुरुदेवांनी सांगितलेली साधना कशी करायला हवी ?’, यासाठी त्या सातत्याने मार्गदर्शन करतात.

विश्वभर व्हावे गुरुकार्याचे संकीर्तन।

विश्वभर व्हावे गुरुकार्याचे संकीर्तन। हाच तुझा ध्यास, हेच तुझे चिंतन मनन।।
जैसे तुजला अपेक्षित तैसी भावसेवा घडावी। प्रार्थना ही अज्ञानी बालकाची स्वीकारावी।।

ऑस्ट्रेलियातील सौ. सोहा देव यांना ‘निर्विचार’ नामजप करतांना आलेल्या अनुभूती

‘१४.५.२०२१ या दिवशी सकाळी दैनिक ‘सनातन प्रभात’ वाचतांना माझे लक्ष सूचनेच्या एका चौकटीत असलेल्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्राकडे गेले.

तीव्र शारीरिक त्रास होत असतांनाही समष्टी सेवा करून घेऊन आध्यात्मिक उन्नती करून देणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

५.५.२०२४ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या भागात ‘सद्गुरु राजेंद्र शिंदे यांना होणारे तीव्र शारीरिक त्रास आणि त्यावर केले जाणारे उपचार’ पाहिले. आता या भागात ‘अशा स्थितीतही त्यांनी कशा सेवा केल्या ?’ ते येथे दिले आहे.