साधिकेची घरी असतांना साधनेच्या संदर्भात झालेली विचारप्रक्रिया आणि तिला आलेल्या अनुभूती
‘चुका मनापासून स्वीकारून आणि त्यावर प्रायश्चित्त घेऊन साधनामार्गावर पुढे मार्गक्रमण करायला हवे’, हे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी शिकवले असणे
‘चुका मनापासून स्वीकारून आणि त्यावर प्रायश्चित्त घेऊन साधनामार्गावर पुढे मार्गक्रमण करायला हवे’, हे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी शिकवले असणे
मी रामनाथी आश्रमात प्रवेश केल्यापासूनच माझा नामजप चांगला होऊ लागला. मी ध्यानमंदिरात १५ मिनिटे बसून नामजप केला. त्या वेळी माझे मन एकाग्र झाले आणि मला आनंद मिळाला.
पू. आजींच्या खोलीतील वातावरण आणि बाहेरील वातावरण यांत पुष्कळ भेद जाणवला. पू. आजींच्या खोलीत प्रवेश करतांना ‘मी एका पोकळीत जात आहे’, असे मला जाणवले.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले साधकांसाठी किती आणि काय काय करतात ?’, याचे वर्णन रामनाथी येथील सनातनच्या आश्रमातील बालसाधिका कु. देवांशी घिसे हिने या कवितेतून केले आहे.
मी वैद्यकीय उपचार आणि नामजपादी उपाय करण्यासाठी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात आले होते. तेव्हा गुरुकृपेने मला सनातनचे पहिले बालसंत पू. भार्गवराम प्रभु यांचा सत्संग लाभला. त्या वेळी पू. भार्गवराम यांच्याकडून मला शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
कु. आरती सुतार यांना घरी असतांना आणि रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात गेल्यावर जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
परात्पर गुरु डॉक्टरांच्या सत्संगात जाणवलेला त्यांचा महिमा, त्यांनी केलेले विविध प्रयोग आणि त्यांचा संकल्प अन् त्यांचे अस्तित्व यांमुळे आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये ‘परात्पर गुरु डॉक्टरांचा आई-वडिलांच्या सेवेविषयी दृष्टीकोन’, याविषयीचे लिखाण वाचल्यावर वडिलांची सेवा मनापासून होऊ लागणे…
‘सूक्ष्म’ म्हणजे ‘पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडचे विश्व !
‘परात्पर गुरु डॉक्टर, मी आज सेवाकेंद्रात आलो आणि तुमच्या पादुकांचे दर्शन मला लाभले. तुमच्या या पादुकांकडे पहाता मला तुमचीच आठवण येते आणि पुष्कळ कृतज्ञता वाटत आहे.