साधकांना साधनेत साहाय्य करणारे आणि प.पू. गुरुदेवांप्रती भाव असणारे वर्धा येथील श्री. विजय डगवार (वय ६५ वर्षे) !

श्री. विजय डगवार यांच्याविषयी त्यांच्या पत्नी सौ. मंदाकिनी डगवार यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या श्रीयंत्रपूजनाच्या वेळी सौ. मिथिलेश कुमारी यांना आलेल्या अनुभूती

‘रामनाथी आश्रमात श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या श्रीयंत्राची पूजा करत होत्या. त्यावेळी सौ. मिथिलेश कुमारी यांना आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

श्रीमती शकुंतला डुंबरे (वय ८१ वर्षे) यांना झालेले शारीरिक त्रास, त्यांना होमिओपॅथी औषधांचा झालेला लाभ आणि त्यांनी अनुभवलेली परात्पर गुरु डॉ. आठवले यांची कृपा !

साधिकेला होत असलेल्या शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रास यांमुळे पुष्कळ त्रासले असताना होमिओपॅथी औषधांचा झालेला लाभ आणि त्यांनी अनुभवलेली परात्पर गुरु डॉ. आठवले यांची कृपा !

‘निर्गुण’ हा नामजप करतांना मन निर्विचार होऊन हवेत तरंगत असल्याचे जाणवणे

‘निर्गुण’ हा जप करतांना मला सूक्ष्मातून दिसले, ‘मी जप करत असलेल्या ठिकाणी एक नदी असून त्या नदीमधील पाणी स्वच्छ आणि निर्मळ आहे. पक्ष्यांचा किलबिलाट चालू आहे, असे मला जाणवले.

ध्यानमंदिरात बसून नामजप करतांना दोन्ही तळपायांतून फिकट निळसर प्रकाश प्रक्षेपित होत असल्याचे दिसणे

ध्यानमंदिरात बसून नामजप करतांना दोन्ही तळपायांतून फिकट निळसर प्रकाश प्रक्षेपित होत असल्याचे दिसणे

५९ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. अपाला औंधकर  (वय १३ वर्षे) हिने ‘नृत्यातील ‘अराल’ ही हस्तमुद्रा केल्यावर काय जाणवते ?’, याचा केलेला अभ्यास !

नृत्याच्या माध्यमातून साधना करणारी महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाची ५९ टक्के आध्यात्मिक पातळीची दैवी बालसाधिका कु. अपाला औंधकर (वय १३ वर्षे) हिला नृत्यातील विविध मुद्रांचा अभ्यास करतांना आलेल्या विविध अनुभूती येथे दिल्या आहेत.

प्रा. महावीर श्रीश्रीमाळ यांना स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवल्यामुळे स्वतःत जाणवलेले पालट !

स्वभावदोषांवर स्वयंसूचना देऊन होणार्‍या लाभापेक्षा ‘परात्पर गुरु डॉक्टरांनी एकेका साधकाला त्याच्यामधील गुणांना हेरून आपलेसे केले आहे,’ या विचाराने माझ्या मनातील स्वभावदोष आणि अहं यांचे विचार न्यून होत होते. मला त्याचाच अधिक लाभ झाला.

देवाप्रती पूर्ण शरणागत आणि भोळा भाव असलेले रामनगर (बेळगाव) येथील सनातनचे ५६ वे संत पू. शंकर गुंजेकर !

२३ फेब्रुवारी या दिवशी या पू. शंकर गुंजेकर यांनी सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना आरंभ करणे आणि अनुभूती हा भाग पाहिला. आज पुढील भाग पाहूया.

यजमानांना ‘कोरोना विषाणू’चा संसर्ग झाल्यानंतर सौ. भक्ती भिसे यांना आलेले अनुभव आणि त्यांनी अनुभवलेली गुरुकृपा !

‘‘हा प्रारब्धाचा भाग असून गुरु प्रारब्धाची तीव्रता न्यून करतात. तेव्हा तू अधिकाधिक नामजपादी उपाय कर अन् गुरुदेवांशी सूक्ष्मातून बोल.’’ अशा प्रकारे त्यांनी मला गुरुदेवांच्या सतत अनुसंधानात रहाण्यास सांगितले.