रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात गरुड यागाच्या वेळी एका साधकाला आलेल्या अनुभूती

गरुडदेवतेने आश्रमाभोवतीची प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर प्रचंड मोठे रूप धारण केले आणि संपूर्ण पृथ्वीला प्रदक्षिणा घातली. या वेळी भारतातील आणि भारताच्या बाहेरील सर्वत्रच्या साधकांना त्रास देणारे सर्पास्त्र अन् काल सर्प यांचा नाश केल्याचे जाणवले.

५५ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला गुहागर (जि. रत्नागिरी) येथील चि. अवधूत हृषिकेश घाडे (वय १ वर्ष) !

उद्या ​कार्तिक शुक्ल पक्ष चतुर्दशी या दिवशी चि. अवधूत याचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याची आई आणि आजी यांना जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये !

हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्याकडून गोव्यात नवरात्रीच्या कालावधीत ‘ऑनलाईन’ सामूहिक नामजपाचे आयोजन

जिज्ञासूंचा नामजपाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभणे आणि त्यांना अनुभूती येऊन देवीवरील श्रद्धा वाढणे !

पंढरीच्या नाथा, नेतोस का रे तुझ्या पंढरीला ।

चंद्रभागेच्या वाळवंटी कथा-कीर्तन ऐकूनी । माझ्या जीवनाचे सार्थक होऊ दे ।
पंढरीच्या वाटेवरी माझा हात धरून । नेतोस का रे तुझ्या पंढरीला ॥

गुरुकृपेने होतसे मोक्षाचा मार्ग मोकळा ।

न द्यावी लागे धनाची मोठी दक्षिणा ।
गुरुकृपेने होतसे मोक्षाचा मार्ग मोकळा ॥

भगवंताने १६ कलांचे भक्तीच्या कमलपुष्पात केलेले रूपांतर !

तूच कर्ता आणि करविता । शरण शरण भगवंता ॥
तुझिया श्‍वासे पुष्प उमलले । तुझिया हर्षे सौरभ दरवळले ॥

राम तुळस आणि कृष्ण तुळस यांच्या रोपांवर धार्मिक संस्कार केल्याचा त्यांच्यावर झालेला सकारात्मक परिणाम

या चाचणीतून सनातन हिंदु धर्मात सांगितलेल्या विविध धार्मिक कृतींचे महत्त्व लक्षात येते, तसेच या घोर कलियुगातही भाविकांना त्याची अनुभूती देणार्‍या सर्वज्ञ अन् करुणाकर महर्षींचा आध्यात्मिक अधिकार स्पष्ट होतो.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांची निर्गुणाकडे वाटचाल होत असल्याविषयी साधकाला आलेल्या अनुभूती

देवद आश्रमातील साधक सदैव गुरुचरणी रहातात’, असा विचार येऊन मला पुष्कळ कृतज्ञता वाटली. आश्रमाच्या ठिकाणी मला गुरुदेवांचे चरण दिसले. यावरून ‘गुरूंच्या चरणांमध्ये किती अफाट शक्ती आहे !’, हेही माझ्या लक्षात आले.

जिज्ञासू, अहं अल्प असलेले आणि प्रसिद्धीपराङ्मुख असे ठाणे येथील गायक श्री. प्रदीप चिटणीस यांचा साधनाप्रवास !

‘२५ नोव्हेंबरच्या दुसऱ्या भागात श्री. प्रदीप चिटणीस यांची ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’तील साधिकांशी ओळख, रामनाथी आश्रमाला भेट आणि त्यांनी केलेल्या संगीताच्या प्रयोगांचा साधकांवर झालेला परिणाम पहिला, आज अंतिम भाग पाहूया.