धर्मप्रचार करतांना एका साधकाला धर्मप्रेमींच्या संदर्भात जाणवलेली सूत्रे आणि त्यांना आलेल्या अनुभूती

बर्‍याच जणांनी आम्हाला सांगितले, ‘‘आम्हाला असलेली व्यसने आम्ही धर्माचरण करू लागल्यावर आणि नामजप करण्यास आरंभ केल्यावर सुटली.’’

गुरुकृपेने अर्पितो ही भावपुष्पे मंगल चरणी ।

सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या कृपेने मला आपला सत्संग बराच काळ लाभला. साधनावृद्धीच्या दृष्टीने मी लाभ करून घेण्यास उणा पडलो. जे काही तुमच्यासोबत अनुभवले ते अमूल्य आहे.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या घंटापूजनानंतर घंटा वाजवल्यावर ‘त्या नादाचा काय परिणाम होतो ?’, याविषयी केलेल्या प्रयोगाच्या वेळी जाणवलेली सूत्रे

श्री घंटिकादेवी असते का ? या पूर्वी अशा देवतेविषयी मी ऐकले अथवा वाचले नाही. मला दिसलेले दृश्य सत्य आहे का ?

परात्पर गुरु (कै.) कालिदास देशपांडेकाका यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !

साधकाचे देवाशी अनुसंधान असल्यास देव साधकाचे रक्षण नाही का करणार ! साधकाला आश्वस्त करण्यासाठीच देव त्याची श्रद्धा असलेल्या गुरूंच्या रूपात त्याच्या स्वप्नात येतो आणि त्याला अनुभूती देतो.’

गुरुवर्य आमुचे साक्षात् श्रीमन्नारायणाचा अवतार ।

फुंकले रणशिंग करूनी  हिंदु राष्ट्राचा निर्धार ।
म्हणूनी पृथ्वीतलावर होऊ घातले रामराज्य साकार ।। १ ।।

पू. (श्रीमती) निर्मला दातेआजींच्या भेटीच्या वेळी साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती         

पू. आजींची भेट झाल्यावर मला गुरुदेवांची भेट झाल्यासारखे वाटले. माझ्यावरील मायेचा प्रभाव न्यून झाला आणि ‘साधना करणे’, हेच माझे ध्येय आहे’, याची मला जाणीव झाली.’ 

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर धर्मप्रेमींनी दिलेले अभिप्राय       

‘प.पू. भक्तराज महाराज यांचे (प.पू. बाबांचे) छायाचित्र पहाता क्षणी मला ‘यांना कुठेतरी पाहिले आहे’, असे अकस्मात् आठवले. त्यांना नमस्कार केल्यावर माझ्या डोळ्यांतून पुष्कळ भावाश्रू येत होते; पण मी ते भावाश्रू आवरले…

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले पू. दातेआजींसाठी नामजपादी उपाय करतांना पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार यांना शिकायला मिळालेली सूत्रे !

परात्पर गुरुदेवांनी ‘आजी’, अशी हाक मारल्यावर पू. आजींनी डोळे उघडणे, त्यांच्या डोळ्यांत स्थिरता आणि शांती जाणवणे अन् ‘परात्पर गुरुदेव उपायांच्या माध्यमातून पू. आजींना जीवनदान देऊन अध्यात्माच्या एका उच्च स्थितीला नेत आहेत’, असे वाटणे

हडपसर (पुणे) येथील नान्नीकर कुटुंबीय दुचाकी गाडीवरून जात असतांना त्यांचा झालेला भीषण अपघात आणि रुग्णालयात उपचार घेतांना त्यांनी अनुभवलेली गुरुकृपा !

अपघात झाल्यानंतर रुग्णालयातील उपचार घेणे आणि कागदपत्रांची पूर्तता करणे, ही प्रक्रिया पूर्ण करतांना माझ्या ‘उजव्या हातामध्ये गुरुदेवच बळ देत आहेत’, असे मला जाणवले.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाच्या वेळी गोवा येथील साधकांना आलेल्या अनुभूती

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना सोनेरी रथात पाहून माझी भावजागृती झाली. ‘तो रथ भूमीवर नसून अधांतरी जात आहे आणि दिंडीतील साधकही अधांतरी चालत आहेत’, असे मला वाटले.