रामनाथी आश्रमात आल्यावर सोलापूर येथील कु. श्रवण पोगुल (वय १४ वर्षे) याला आलेल्या अनुभूती !
देवीचे दर्शन घेतांना ‘देवी श्वास घेत आहे आणि तिच्या गळ्यातील हार सरकला आहे’, असे मला जाणवले.
देवीचे दर्शन घेतांना ‘देवी श्वास घेत आहे आणि तिच्या गळ्यातील हार सरकला आहे’, असे मला जाणवले.
देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात १७.३.२०२३ या दिवशी ‘श्री दक्षिणामूर्ति’ या देवतेच्या कृपेसाठी ‘मेधा-दक्षिणामूर्ति याग’ पार पडला. त्या वेळी साधिकेला शिकायला मिळालेली सूत्रे, जाणवलेले त्रास आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ आमच्या घरी आल्या होत्या. त्या वेळी मी काढलेली प्रल्हादाच्या चरित्राविषयीची चित्रे त्यांना दाखवली. ती चित्रे पहात असतांना श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी मला उत्स्फूर्तपणे काही अद्भुत सूत्रे सांगितली. ती सूत्रे पुढे दिली आहेत.
रात्री मला स्वप्न पडले. मला स्वप्नात श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना भेटण्याची पुष्कळ इच्छा झाली. ‘त्यांच्या माध्यमातून भगवतीदेवीचे दर्शन घ्यावे’, असे वाटून मी भावस्थितीत रामनाथी आश्रमात आले.
श्री. विनायक शानभाग (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय ४१ वर्षे) श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्याविषयी सांगत असतांना ‘देवी आश्रमात राहून आम्हा सर्वांचा उद्धार करत आहे’, असे मला वाटत होते. मला त्या संदर्भातील दिव्य अनुभूती हृदयामध्ये जाणवत होती.
यज्ञातील आहुतीच्या शेवटच्या आवर्तनाच्या वेळी यज्ञातून धुरकट रंगाच्या धुराऐवजी काळा धूर येऊ लागला. तेव्हा ‘अनिष्ट शक्ती जळून नष्ट होत आहेत’, असे मला वाटले.
‘श्रीमन्नारायणस्वरूप प.पू. गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) कृपेमुळे मला पू. रेखाताईंकडून शिकायला मिळाले आणि त्यांची गुणवैशिष्ट्ये लक्षात आली’, त्याबद्दल मी गुरुदेव अन् पू. रेखाताई यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’
३.१०.२०२४ या दिवसापासून चालू होणार्या शारदीय नवरात्रीनिमित्त सुश्री (कु. ) मधुरा भोसले यांना सूचलेले काव्य येथे देत आहोत.
‘श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्याकडून माझ्याकडे चैतन्याचा स्रोत येत आहे’, असे मला जाणवले.
‘देवीच्या प्रकारांनुसार त्यांना कोणती वाद्ये आवडतात ? त्यांमागील आध्यात्मिक कारणे कोणती ?’, यांविषयी देवाच्या कृपेमुळे श्री. राम होनप यांना सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान पुढे दिले आहे.