रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या ‘देवी होम’ यज्ञाच्या वेळी साधिकेला आलेल्या अनुभूती

‘नवरात्रीच्या कालावधीत रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात ‘देवी होम’ होता. तो दिवस माझा आनंदात आणि गुरुस्मरण करण्यात व्यतित झाला. मी यज्ञस्थळी बसून नामजप केला.

वर्ष २०२२ मधील नवरात्रीच्या कालावधीत रामनाथी (गोवा) येथील  सनातनच्या आश्रमात झालेल्या यज्ञयागांच्या वेळी आणि दसर्‍याच्या दिवशी साधिकेला आलेल्या अनुभूती                 

साधिकेने गजरा दिल्यावर त्यातील प्रत्येक फुलात श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांचा चेहरा दिसणे आणि ‘तो गजरा श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी घातला होता’, हे नंतर समजणे अन् सगुण रूपातील देवीचे चैतन्य मिळाल्याबद्दल पुष्कळ कृतज्ञता वाटणे

सनातन आश्रम, रामनाथी (गोवा) येथे नवरात्रीमध्ये झालेल्या ‘दशमहाविद्या’ यागाचे संगणकीय प्रणालीद्वारे प्रक्षेपण पहातांना साधकांना आलेल्या अनुभूती

प्रवासात गाडीत बसून संगणकावर कार्यक्रम पहातांना ‘इंटरनेट’ बंद पडले ; मात्र इंटरनेट पुन्हा आरंभ होऊन कार्यक्रम पूर्ववत दिसू लागले’, यातून बुद्धीच्या स्तरावर हे अशक्य असूनही गुरुकृपेने ते शक्य होऊ शकते ही सिद्ध झाले.

जन्मोत्सवाच्या दिव्य सोहळ्याचा सूक्ष्मातून लाभ करून देणारे सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव !

जन्मोत्सवाच्या दिव्य सोहळ्याचा कुठेही न जाता, अगदी आहे त्या ठिकाणी लाभ करून देणार्‍या सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !

सप्तर्षींच्या आज्ञेने नवरात्रीनिमित्त रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या ‘छिन्नमस्ता यागा’चे श्री. राम होनप यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

‘२०.१०.२०२३ या दिवशी सप्तर्षींच्या आज्ञेने नवरात्रीनिमित्त रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात ‘छिन्नमस्ता यागा’चे आयोजन करण्यात आले होते. या यागाचे देवाने माझ्याकडून करून घेतलेले सूक्ष्म परीक्षण पुढे दिले आहे.

रामनाथी आश्रमात दशमहाविद्या याग होत असतांना साधकाला आश्रम आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या संदर्भात जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती

‘वर्ष २०२३ मधील नवरात्रीच्या कालावधीत रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात दशमहाविद्या याग झाले. त्या वेळी साधकाला आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

सनातन संस्थेचे सद्गुरु आणि संत यांचे आज्ञापालन केल्यावर साधिकेची कुटुंबियांच्या संदर्भातील काळजी नष्ट होणे

पू. जाधवकाकूंच्या मार्गदर्शनामुळे साधनेत होणार्‍या मनाच्या संघर्षाला तोंड देण्यासाठी बळ मिळणे 

देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात ‘मेधा-दक्षिणामूर्ति यागा’च्या वेळी सद्गुरु राजेंद्र शिंदे यांना आलेल्या अनुभूती

पनवेल येथील सनातनच्या आश्रमात (१७.३.२०२३) या दिवशी ‘श्री दक्षिणामूर्ति’ या देवतेच्या कृपेसाठी ‘मेधा-दक्षिणामूर्ति याग’ अत्यंत भावपूर्ण वातावरणात पार पडला. त्या वेळी सद्गुरु राजेंद्र शिंदे यांना आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

उद्धार करावा हे माते त्रिपुरसुंदरी ललितांबिके ।

मी आर्तभावाने करते तुला विनम्र याचना । उद्धार करावा हे माते त्रिपुरसुंदरी ललितांबिके।।

देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या ‘दशदिक्पाल पूजन’ आणि ‘मेधा-दक्षिणामूर्ति याग’ या वेळी जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

मी मागील १७ वर्षांपासून देवद आश्रमात रहात आहे. आता ‘येथील भूमीचे भाग्य उजळू लागले आहे’, असे मला वाटते. महर्षि, ऋषिमुनी, परात्पर गुरु डॉ. आठवले आणि सर्व संत यांच्या कृपेमुळेच हे शक्य होत आहे. त्यांच्या चरणी माझा कृतज्ञतापूर्वक प्रणाम !