सद़्‍गुरु अनुताई, तुमच्‍या रूपात आम्‍ही प्रत्‍यक्ष श्रीगुरूंना अनुभवत असतो !

आज म्‍हणजे १९.३.२०२३ या दिवशी तुमच्‍या (सद़्‍गुरु अनुराधा वाडेकर यांच्‍या) ५० व्‍या वाढदिवसाच्‍या निमित्ताने देवाने मला तुमच्‍याविषयी फार वेगळे काही सांगितले. ते तुमच्‍या चरणी कृतज्ञतापूर्वक अर्पण करतो.’

श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ सेवा करत असलेल्‍या खोलीत बसल्‍यावर संत पू. (सौ.) संगीता विष्‍णुपंत जाधव यांना आलेल्‍या अनुभूती !

‘एकदा मी श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ ज्‍या खोलीत सेवा करतात, त्‍या खोलीमध्‍ये बसले होते. त्‍या वेळी ‘मी हिमालयामध्‍ये बसले आहे कि काय ?’, असे मला वाटत होते. तेव्‍हा मला खोलीत पुष्‍कळ थंडावा जाणवत होता.

साधकांवर प्रीतीचा वर्षाव करणारे आणि प्रत्‍येक क्षणी गुरुकार्याचा ध्‍यास असलेले सद़्‍गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे !

‘१२ ते १७.१२.२०२२ या कालावधीत गुरुकृपेने हिंदु जनजागृती समितीचे राष्‍ट्रीय मार्गदर्शक सद़्‍गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे नागपूर येथे आमच्‍या घरी वास्‍तव्‍याला होते. तेव्‍हा त्‍यांच्‍या सत्‍संगात त्‍यांच्‍यामधील अनेक गुणांचे आम्‍हाला दर्शन घडले आणि अनुभूतीही आल्‍या.

देहली सेवाकेंद्राच्‍या परिसरात आलेल्‍या फुलपाखरामुळे सेवाकेंद्रातील सर्वांना आनंद होणे

फुलपाखरू आल्‍यानंतर साधिकेची ग्‍लानी दूर होऊन तिला उत्‍साह वाटू लागणे

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या ब्रह्मोत्‍सवानंतर रामनाथी (गोवा) येथे झालेल्‍या चंडीयागाच्‍या वेळी साधकाला जाणवलेली सूत्रे

परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांचे दर्शन झाल्‍यावर माझी भावजागृती होऊन मला आनंद झाला.

रामनाथी, गोवा येथील सनातनच्‍या आश्रमात आलेल्‍या अनुभूती

ध्‍यानमंदिरात नामजप अतिशय भावपूर्ण होतो. ‘साक्षात् गुरुदेवांसमोर आपण बसलो आहोत’, असे वाटते. मला ध्‍यानमंदिरात सूक्ष्मातून गुरुदेव आल्‍याची अनुभूती आली.’

रामनाथी, गोवा येथील सनातनच्‍या आश्रमात झालेल्‍या शिबिरात परात्‍पर गुरु डॉ. आठवले आणि देवता यांचे अस्‍तित्‍व अनुभवणे

‘सनातन संस्‍थेच्‍या कार्याला समाजातून चांगला प्रतिसाद मिळणे आणि परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या कृपेमुळेच सर्व होत आहे’, याची जाणीव होणे

देवाविषयी दृढ श्रद्धा आणि सूक्ष्मातून कळण्याची क्षमता असलेला पुणे येथील कु. अर्जुन सचिन गुळवे (वय ११ वर्षे) याची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित !

अधिक श्रावण शुक्‍ल प्रतिपदा (१८ जुलै २०२३) या दिवशी सातारा रस्‍ता (पुणे) येथील बालसाधक कु. अर्जुन सचिन गुळवे (वय ११ वर्षे) याने ६१ टक्‍के आध्‍यात्‍मिक पातळी प्राप्‍त केल्‍याचे घोषित करण्‍यात आले.

‘रुग्‍णसेवा, म्‍हणजे जनता जनार्दनाची सेवा’, असा भाव असलेले रामनाथी आश्रमातील साधक वैद्य आणि आधुनिक वैद्य (डॉक्‍टर) !

आज सनातनचे साधक वैद्य आणि आधुनिक वैद्यही (डॉक्‍टरही) रुग्‍ण साधकांसाठी मोठा आधारस्‍तंभ बनले आहेत. या वैद्यांच्‍या प्रेमभावामुळे अत्‍यल्‍प काळात रुग्‍ण साधकांत उत्‍साह निर्माण होतो. साधक-वैद्यांना भेटल्‍यावर ‘हिंदु राष्‍ट्रातील वैद्यकीय चिकित्‍सा अशीच असेल’, याची मला निश्‍चिती झाली. सच्‍चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्‍या पावन चरणी कोटीशः कृतज्ञता !’