आधुनिक वैद्या (सौ.) मधुवंती चारुदत्त पिंगळे यांना मानसपूजा करतांना आलेल्‍या विविध अनुभूती

रुदेवांना ‘त्‍यांच्‍या कोणत्‍या रूपाची पूजा करू ?’, असे विचारल्‍यावर त्‍यांनी त्‍यांच्‍या निर्गुण तत्त्वाची, म्‍हणजे गुरुपादुकांची पूजा करण्‍यास सांगणे अणि त्‍यानंतर हृदयमंदिरात गुरुपादुकांची स्‍थापना होत असल्‍याचे जाणवणे…

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमाला भेट दिल्‍यावर मान्‍यवरांनी दिलेले अभिप्राय

‘आश्रमातील शांती अनुभवण्‍यासारखी असून ती शब्‍दांत सांगता येत नाही. येथे आलेल्‍या प्रत्‍येक वेळी मी अधिकाधिक अंतर्मुख होतो. येथून परत गेल्‍यानंतरही माझी ही अवस्‍था काही आठवडे नव्‍हे, तर काही मासांपर्यंत टिकून असते. मला आश्रमात पुनःपुन्‍हा येण्‍याची ओढ लागलेली असते….

श्री. अभय वर्तक कोरोनाने रुग्‍णाईत असतांना त्‍यांना शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्‍या अनुभूती !

‘परात्‍पर गुरु डॉक्‍टर, मी कोरोनाबाधित झाल्‍यावर आपल्‍या कृपेनेच मला जीवनदान मिळाले आहे. या कालावधीत मला शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्‍या अनुभूती पुढे दिल्‍या आहेत.

घराचे ‘गुरुमंदिर’ असे नामकरण केल्‍यावर सोजत रोड (राजस्‍थान) येथील श्रीमती अर्चना लढ्ढा यांना आलेल्‍या अनुभूती !

घराचे नामकरण ‘गुरुमंदिर’, असे केल्‍यावर ‘आता सर्वकाही परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांचेच झाले आहे. आता मला कसलीच चिंंता उरली नाही. गुरुदेवांनी मला आपल्‍या हृदयमंदिरात स्‍थान दिले आहे’, असे मला वाटते.

जळगाव येथील ६७ टक्‍के आध्‍यात्मिक पातळी असलेले श्री. दत्तात्रय मिठाराम वाघुळदे (वय ६० वर्षे) यांचा साधनाप्रवास !

मला लहानपणापासूनच देवाची आवड होती. मी देवाच्‍या सान्‍निध्‍यातच वाढलो. लहानपणापासून वडिलांनी माझ्‍यावर चांगले संस्‍कार केले.

प्रीतीचा अथांग सागर असलेले आणि सर्वांना चैतन्‍य देणारे सनातनचे सद़्‍गुरु नंदकुमार जाधव (वय ७० वर्षे) !

‘साधकांचे त्रास दूर व्‍हावेत आणि आम्‍हा साधकांना चैतन्‍य मिळावे’, यासाठी सद़्‍गुरुकाका प्रतिदिन ‘ऑनलाईन’ नामजपादी उपाय सत्‍संग घेतात. त्‍या वेळी मला आलेल्‍या अनुभूती आणि काही जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

‘सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या कृपेने साधनेला योग्‍य दिशा मिळाली’, असा भाव असलेले जळगाव येथील श्री. संकेत अरुण सोनार !

‘गुरुदेवांची अनंत कृपा, मार्गदर्शन आणि ज्ञान यांमुळे माझ्‍या रोमारोमांत प्रेम, भाव अन् भक्‍ती जागृत झाली आहे’, त्‍याबद्दल मी त्‍यांच्‍या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे. ‘गुरुदेवांची अशीच कृपा आमच्‍यावर असावी’, अशी त्‍यांच्‍याचरणी प्रार्थना !’

रांची (झारखंड) येथील गुरुपौर्णिमा महोत्‍सवाच्‍या प्रचाराच्‍या वेळी ६५ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीचे श्री. शंभू गवारे यांना आलेल्‍या अनुभूती

‘वर्ष २०२२ मध्‍ये रांची, झारखंड येथे प्रथमच गुरुपौर्णिमा महोत्‍सव आयोजित केला होता. तेथील स्‍थानिक साधिका सौ. पूजा चौहान आणि माझ्‍याकडे प्रसाराची सेवा होती. गुरुपौर्णिमेचा प्रसार चालू करण्‍यापूर्वी आम्‍ही श्रीराममंदिरामध्‍ये निमंत्रण …

सद़्‍गुरु जाधवकाका, आपणांस कोटी कोटी नमस्‍कार ।

ज्‍यांच्‍या मनमोहक रूपाने, साधक आनंदात बुडून जाती ।
ज्‍यांच्‍या प्रेमळ शब्‍दाने साधकांची हृदये कृतज्ञतेने भरून येती ।

सद़्‍गुरु अनुराधा वाडेकर आणि पू. (सौ.) संगीता जाधव यांचा सत्‍संग लाभल्‍यामुळे साधकाला आलेल्‍या अनुभूती

‘ऑगस्‍ट २०२२ मध्‍ये कर्णावती (गुजरात) येथे एका सत्‍संगात ‘साधना चांगल्‍या प्रकारे कशी करूशकतो ?’, यावर मार्गदर्शन करण्‍यात आले. या वेळी सद़्‍गुरु अनुराधा वाडेकर आणि पू. (सौ.) संगीता जाधव यांचा सत्‍संग लाभल्‍यामुळे श्री. श्रवण पंचाल यांना आलेल्‍या अनुभूती येथे देत आहोत.