सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या ब्रह्मोत्‍सवाच्‍या दिवशी आलेल्‍या अनुभूती 

ब्रह्मोत्‍सवात सहभागी झालेल्‍या साधिकांना नऊवारी साडी नेसवण्‍याची सेवा करतांना तहान-भूक विसरणे आणि ‘साधिका टाळनृत्‍य करत असतांना त्‍यांच्‍या समवेत टाळनृत्‍य करत आहे’, असे वाटणे

एका धर्मप्रेमीने सनातन संस्‍थेचे ग्रंथ अमूल्‍य असल्‍याचे सांगून ग्रंथांच्‍या मूल्‍यापेक्षा अधिक पैसे देणे

मी सोलापूर येथील एका धर्मप्रेमींना स्‍वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करण्‍याविषयीचे ग्रंथ दिले, तसेच ‘परात्‍पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन : भाग ५’ हा ग्रंथ दिला. तेव्‍हा त्‍या धर्मप्रेमींनी ग्रंथांच्‍या अर्पण मूल्‍यांपेक्षा काही पैसे अधिक दिले.

मुलगी म्रिण्‍मयी हिने आश्रमात राहून साधना करण्‍याचा निर्णय घेतांना अनुभवलेली गुरुकृपा !

‘गोव्‍यातील सनातनच्‍या आश्रमात राहून महाविद्यालयाचे शिक्षण घेणार आहे’, असे म्रिण्‍मयीने तिच्‍या वडिलांना समजावून सांगणे

हिंदु जनजागृती समितीचे महाराष्‍ट्र आणि छत्तीसगड राज्‍य संघटक श्री. सुनील घनवट यांच्‍या समवेत केलेल्‍या मुंबई जिल्‍ह्याच्‍या दौर्‍याच्‍या वेळी शिकायला मिळालेली सूत्रे अन् आलेल्‍या अनुभूती

‘१९ ते २४.१०.२०२१ या कालावधीमध्‍ये महाराष्‍ट्र आणि छत्तीसगड राज्‍य संघटक श्री. सुनील घनवट यांचा मुंबई जिल्‍ह्यात ‘संपर्क अभियान’ दौरा झाला. त्‍या वेळी मी श्री. घनवट यांच्‍या समवेत होतो. तेव्‍हा मला शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्‍या अनुभूती पुढे दिल्‍या आहेत.

संत आणि उन्‍नत साधक यांच्‍या सत्‍संगामुळे साधिकेचा आध्‍यात्मिक त्रास न्‍यून होणे अन् तिच्‍या आनंदाचे प्रमाण वाढणे

‘जानेवारी २०२१ मध्‍ये मला आध्‍यात्मिक त्रास होण्‍यास आरंभ झाला. त्‍यावर संतांनी मला आध्‍यात्मिक स्‍तरावरील उपाय करण्‍यास सांगितले. परात्‍पर गुरुदेवांच्‍या कृपेने मी सांगितलेले उपाय पूर्ण केल्‍यावर माझ्‍या आध्‍यात्मिक त्रासाचे प्रमाण न्‍यून झाले.

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या ८१ व्‍या जन्‍मोत्‍सवानिमित्त फरीदाबाद येथे हिंदु एकता दिंडी चालू असतांना पाऊस येणे आणि सद़्‍गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी नामजपादी उपाय केल्‍यावर पाऊस पडण्‍याचे थांबणे

दिंडी चालू असतांना १० मिनिटे पाऊस पडत होता आणि वेगाने वारे वहात होते, तरीही साधक दिंडी सोडून दुसरीकडे गेले नाहीत. त्‍या वेळी दिंडीत बालसाधकही चालत होते.
गुरुदेव आणि सद़्‍गुरु गाडगीळकाका यांच्‍या कृपेनेच हिंदु एकता दिंडी निर्विघ्‍नपणे पार पडली.’

संगणकीय प्रणालीद्वारे सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ‘ब्रह्मोत्‍सव’ पहातांना बिहार येथील साधकांना आलेल्‍या अनुभूती !

‘ब्रह्मोत्‍सवाच्‍या दिवशी रांगोळी काढतांना ‘कमळाच्‍या फुलामध्‍ये सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांंच्‍या चरण पादुका ठेवल्‍या आहेत आणि तेथे ते प्रत्‍यक्ष उभे आहेत’, असे मला जाणवले. असाच अनुभव माझी मुलगी चि. देवश्री हिलाही आला.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवासाठी महाराष्ट्रातून गोव्याला जाणार्‍या साधकांची निवास आणि भोजन यांची व्यवस्था करणारे सिंधुदुर्ग अन् रत्नागिरी येथील जिज्ञासू, हितचिंतक आणि धर्मप्रेमी !

‘आपत्काळात अल्प कालावधीत साधकांची व्यवस्था कशा प्रकारे करायला हवी ? सेवा करतांना कोणकोणत्या बारकाव्यांचा विचार व्हायला हवा ?’, हेही देवाने या सेवेच्या माध्यमातून शिकवले आणि पुष्कळ आनंदही दिला.

‘वैश्‍विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या काळात सेवा करतांना आलेल्या अनुभूती !

हिंदुत्वनिष्ठांनी स्वच्छतेची सेवा देवाकडे पोचल्याचे सांगणे आणि त्यानंतर पुजार्‍यांनी मंदिरातील प्रसाद आणून देणे

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर मान्यवरांनी दिलेले अभिप्राय

‘आपण संगीताचा अत्यंत सूक्ष्म स्तरावर अभ्यास आणि संशोधन केले आहे. ‘संगीताचे मानवी मनावर होणारे परिणाम इतरांना समजावून सांगणे’, हे फार चांगले कार्य आहे.’