घोर आपत्काळाला आरंभ होण्यापूर्वी अधिक गतीने करायच्या ग्रंथनिर्मितीच्या सेवेत सहभागी व्हा आणि शीघ्र आध्यात्मिक उन्नती करून घ्या !

परात्पर गुरु डॉक्टरांच्या संकल्पानुसार साधकांनी गतीने ग्रंथसेवा केल्यास त्याद्वारे समष्टी साधना झाल्याने त्यांचे आध्यात्मिक त्रास लवकर न्यून होऊन आध्यात्मिक प्रगती शीघ्र होऊ शकणे

‘महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालया’ला चित्रीकरणासाठी लागणार्‍या साहित्‍याची आवश्‍यकता !

जे वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी साहित्य अर्पण स्वरूपात देऊ शकतात अथवा ते खरेदी करण्यासाठी धनरूपात साहाय्य करण्यास इच्छुक आहेत, त्यांनी संपर्क साधावा.

प्रजासत्ताकदिनाच्‍या निमित्ताने सनातन-निर्मित ग्रंथ आणि सात्त्विक उत्‍पादने यांचे अधिकाधिक वितरण करा !

‘२६ जानेवारी या दिवशी प्रजासत्ताकदिन आहे. त्‍या निमित्ताने सनातनने प्रकाशित केलेले ग्रंथ आणि सात्त्विक उत्‍पादने अधिकाधिक जिज्ञासूंपर्यंत पोचवण्‍याची सुवर्णसंधी लाभली आहे.

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने केल्या जाणाऱ्या वैज्ञानिक स्तरावरील संशोधन कार्यात सहभागी व्हा !

नाविन्यपूर्ण अशा वैज्ञानिक स्तरावरील संशोधन कार्यात सहभागी होऊन अध्यात्मजगताची अभिनव ओळख करून घ्या !

होळीच्‍या निमित्ताने प्रबोधनासाठी प्रसारसाहित्‍य उपलब्‍ध !

सोमवार, ६ मार्च २०२३ या दिवशी होळी आहे. ‘हिंदु जनजागृती समिती’च्‍या वतीने आदर्श होळी साजरी करणे आणि होळीतील अपप्रकार रोखणे यांविषयीचे प्रबोधन करणारे प्रसारसाहित्‍य बनवले आहे.

स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांच्‍या पुण्‍यतिथीनिमित्त प्रबोधनपर प्रसारसाहित्‍य उपलब्‍ध !

स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांची २५ फेब्रुवारी २०२३ या दिवशी तिथीनुसार आणि २६ फेब्रुवारी २०२३ या दिवशी दिनांकानुसार पुण्‍यतिथी आहे. त्‍या निमित्त पुढील प्रसारसाहित्‍य नेहमीच्‍या संगणकीय ठिकाणावर उपलब्‍ध करण्‍यात आले आहे.

‘महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालया’च्‍या अंतर्गत चालू असलेल्‍या ‘ज्‍योतिषशास्‍त्रा’च्‍या संदर्भातील संशोधन कार्यात सहभागी होऊन साधनेच्‍या सुवर्णसंधीचा लाभ घ्‍या !

‘महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालया’च्‍या वतीने सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या मार्गदर्शनानुसार ज्‍योतिषशास्‍त्राच्‍या संवर्धनासाठी संशोधन कार्य चालू आहे. या कार्यात सहभागी होण्‍याची संधी उपलब्‍ध आहे.