दैनिक ‘सनातन प्रभात’चा रंगीत नटराज वंदना विशेषांक
विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी १६ फेब्रुवारीला दुपारी ३ पर्यंत ‘ई.आर्.पी. प्रणाली’त भरावी !
विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी १६ फेब्रुवारीला दुपारी ३ पर्यंत ‘ई.आर्.पी. प्रणाली’त भरावी !
‘१८.२.२०२३ या दिवशी महाशिवरात्री आहे. त्या निमित्ताने सनातनचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने अधिकाधिक जिज्ञासूंपर्यंत पोचवण्याची सुवर्णसंधी लाभली आहे. या संधीचा लाभ करून घेण्यासाठी साधकांनी पुढे नमूद केलेले ग्रंथ आणि प्रसारसाहित्य यांचे अधिकाधिक वितरण करण्यासाठी प्रयत्न करावेत.
पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
रामनाथी येथील आश्रमात पूर्णवेळ राहून सेवा करण्यास इच्छुक असलेल्या साधकांनी जिल्हासेवकांच्या माध्यमातून संपर्क करावा. ज्यांना या प्रणाली शिकून घेऊन सेवा करण्याची इच्छा आहे, असे आणि घरी राहून व्यावसायिक विज्ञापने करू शकणारे साधकही संपर्क करू शकतात.
सनातनचा ग्रंथसागर जनमानसापर्यंत पोेचवण्यासाठी प्रयत्न करा ! अखिल विश्वात धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची पायाभरणी करण्यासाठी आणि जिज्ञासूंना धर्माचरणी बनवण्यात सनातनने प्रकाशित केलेल्या ग्रंथांचा मोलाचा वाटा आहे.
समितीच्या दिवसेंदिवस वाढत चाललेल्या कार्याच्या अनुषंगाने ही सर्व माहिती अद्ययावत होत असते. ही अद्ययावत माहिती सर्वांना कळावी आणि समितीचे कार्य वस्तूनिष्ठपणे समाजापर्यंत पोचावे, यासाठी माहिती ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांत प्रसिद्ध करत आहोत.
साधकांनो, वाचकाला सर्वांगस्पर्शी ज्ञानभांडार देणारे सनातनचे ग्रंथ आणि लघुग्रंथ अधिकाधिक वाचनालयांपर्यंत पोचवून गुरुकार्याचा प्रसार करा !
साधकांनी ग्रंथ आणि उत्पादने यांचे वितरण कक्ष, प्रदर्शने आदी सुयोग्य ठिकाणी आवश्यकतेनुसार ही सूची अधिकाधिक उपयोगात आणून सात्त्विक उत्पादने समाजात पोचवण्यासाठी प्रयत्न करावेत.
साधकांना सूचना आणि वाचक अन् हितचिंतक यांना विनंती !