देवावर श्रद्धा असण्याचे महत्त्व !
आपल्याला ‘देव सूक्ष्मातून आपल्यासाठी काय काय करत आहे !’, याची कल्पना येत नाही. गुरुकृपेमुळे देव आपले आपत्काळातही रक्षण करणार आहे. सूक्ष्मातून काहीतरी दिसल्यावर आपल्याला वाटते, ‘देव आपल्या समवेत आहे’;
आपल्याला ‘देव सूक्ष्मातून आपल्यासाठी काय काय करत आहे !’, याची कल्पना येत नाही. गुरुकृपेमुळे देव आपले आपत्काळातही रक्षण करणार आहे. सूक्ष्मातून काहीतरी दिसल्यावर आपल्याला वाटते, ‘देव आपल्या समवेत आहे’;
गुरुदेवांनी केलेला हा अनुग्रह सामान्य व्यक्तीच्या लक्षात येत नाही. सनातनचे साधक समाजातील संतांकडे गेल्यावर ते संत साधकांना सांगतात, ‘‘सनातनच्या साधकांवर फार मोठी गुरुकृपा आहे.’’
‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त जळगाव येथे १९.५.२०२२ या दिवशी ‘हिंदू एकता दिंडी’चे आयोजन करण्यात आले होते. त्या दिंडीत चालत असतांना मला आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
१७.४.२०२३ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण सौ. पूजा पाटील यांची शिकण्याची वृत्ती आणि साधनेची तळमळ पाहिली. आजच्या लेखात आपण त्यांच्यात सर्वांप्रती असणार्या भावाविषयीची सूत्रे पहाणार आहोत.
१७.३.२०२३ या दिवशी देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात मेधा-दक्षिणामूर्ति याग झाला. त्या वेळी मला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
१७.३.२०२३ या दिवशी देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात न भूतो न भविष्यति ।, असा दक्षिणामूर्ति यज्ञ झाला. तो एक ज्ञानयज्ञ होता.
१.८.२०२१ या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’चा ‘कृतज्ञता पुष्पांजली विशेषांक’ प्रसिद्ध झाला होता. यातील पृष्ठ क्रमांक १ वरील चित्राकडे पाहून साधकांना आलेल्या अनुभूती आणि सुचलेला भावार्थ येथे देत आहोत.
सप्तर्षींच्या आज्ञेनुसार रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात श्रीराम शाळिग्रामाची (टीप) प्रतिष्ठापना चैतन्यमय वातावरणात करण्यात आली.प्रतिष्ठापनेनंतर श्रीराम शाळिग्रामावर गुलाबजल आणि दूध यांचा अभिषेक करण्यात आला.
‘२२.३.२०२३ या दिवशी गुढीपाडवा आहे. गुढीपाडवा म्हणजे ब्रह्मांडनिर्मितीचा दिवस ! ऋषींनी ‘कल्प, मन्वंतर, युग, संवत्सर, ऋतू, मास, पक्ष, वार, तिथी, मुहूर्त, घटिका, विघटी, परमाणू’, अशी ब्रह्मांडाची कालगणना सांगितली आहे. गुढीपाडव्याला ‘शुभकृत्’ संवत्सर पूर्ण होऊन ‘शोभन’ संवत्सराला आरंभ होणार आहे.
९.१.२०२३ या दिवशी देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात माझा ‘उग्ररथ शांतीविधी’ (टीप) झाला. ‘हा विधी आश्रमासारख्या पवित्र आणि सात्त्विक ठिकाणी होणार, म्हणजे त्याचे फळ अनेक पटींनी मिळणार’, हे निश्चितच होते.