Pakistan Elections Rigging Probe : निवडणुकीतील हेराफेरीची चौकशी केल्याखेरीज पाकिस्तान सरकारला मान्यता देऊ नका !
अमेरिकेतील सत्ताधारी डेमोक्रॅटिक पक्षाच्या ३३ खासदारांनी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना पत्र लिहून केली मागणी !
अमेरिकेतील सत्ताधारी डेमोक्रॅटिक पक्षाच्या ३३ खासदारांनी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना पत्र लिहून केली मागणी !
आर्थिक दिवाळखोर होऊ लागलेल्या पाकिस्तानने अमेरिकेलाच दाखवले डोळे !
परराष्ट्र मंत्रालयाने या घटनेवरून अमेरिकी सरकारला जाब विचारला पाहिजे !
विदेशांत मृत्यूदंड देण्याच्या वेगवेगळ्या पद्धतींची भारतात चर्चा होत असतांना भारतात दोषींना देण्यात येणारी मृत्यूदंडाची शिक्षा कशी कार्यान्वित होईल ?, याचीही चर्चा होणे आवश्यक !
संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेच्या ५५ व्या सत्राच्या उच्चस्तरीय विभागात भारताने पाकिस्तानला काश्मीर प्रश्न उपस्थित केल्यावरून सुनावले.
कृत्रिम बुद्धीमत्तेच्या आड भारत आणि मोदी यांच्या विरोधात वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न हाणून पाडला पाहिजे !
‘यू.एस्. सेंट्रल कमांड’ने दिलेल्या माहितीनुसार येमेनची राजधानी साना येथील हुती आतंकवाद्यांच्या १८ ठिकाणांना या वेळी लक्ष्य करण्यात आले.
हिंदु संस्कृतीतील प्रत्येक आचरणामागे आध्यात्मिक कारण आहे. याचे महत्त्व पाश्चात्त्यांना जेव्हा समजेल, तेव्हा ते नक्कीच पालन करतील, हे यातून लक्षात येते ! विशेष म्हणजे यानंतरच पाश्चात्त्यांचे अंधानुकरण करणारे भारतीय स्वतःच्या संस्कृतीचे पालन करू लागतील !
भारताने केवळ आक्षेप नोंदवून न थांबता या अधिकार्यावर कठोर कारवाई होण्यासाठी अमेरिका सरकारवर दबाव आणावा !
चीनने डेपसांग-डेमचोक येथील सैन्य हटवण्याची मागणी फेटाळली