वक्फ बोर्डाकडे (टीप) सहस्रो कोटी रुपयांची संपत्ती असतांना सरकार केवळ मंदिरांचाच निधी शासकीय, सामाजिक आणि अन्य कामे यांसाठी का वापरते ?
मुळात वक्फ ही इस्लामिक संकल्पना गोरगरिबांच्या साहाय्यासाठी आणि मशीद वगैरेंच्या देखभालीसाठीची आहे. याउलट मंदिरे ही धर्मकार्याची केंद्रे आहेत. समाजकार्याची नव्हे ! असे असतांना मंदिरांच्या निधीतून शासकीय कामे होतात ? याचे कारण काय ? – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर