‘इलेक्ट्रॉनिक व्होटींग मशीन’विषयी (मतदान यंत्राविषयी) राजकीय पक्षांची ओरड ही निव्वळ कोल्हेकुई !

‘इ.व्ही.एम्.’ यंत्राविषयी कोणत्याही पक्षाची ओरड ही निव्वळ कोल्हेकुई असून देशाचा वेळ आणि पैसा वाया घालवून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे षड्यंत्र होय. 

उपनिषदांचे पाश्चात्त्य अभ्यासक

उपनिषदांचा अभ्यास केवळ भारतीय दार्शनिक विद्वानांनी केला असे नसून परकीय प्राच्यविद्या अभ्यासकांनीही हिंदूंचे ख्रिस्ती करण्यासाठी (धर्मांतरासाठी) उपनिषदांचा अभ्यास केला आहे.

मुली-महिलांची छेड काढणार्‍या आरोपींना कठोर शिक्षा आवश्यक !

पीडितेच्या भावाला मारहाण झाली, त्या दिवशी तिच्या आईने पोलिसांकडे तक्रार केली होती; मात्र पोलिसांनी भारतीय दंड विधानातील  कामचलाऊ कलमे लावली.

देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमातील पू. रत्नमाला दळवी, सुश्री (कु.) स्मिता जाधव आणि सौ. तनुजा निनाद गाडगीळ यांची साधिकेला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !

गुरुदेवांनी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) अशा गुणी साधिकांच्या समवेत मला सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल मला कृतज्ञता वाटते.

एका संप्रदायाच्या संतांना रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम दाखवतांना आलेला अनुभव !

मी संतांना सांगितले, साधक फलकावर स्वतःच्या चुका लिहितात. त्यामुळे साधकांकडून पुन्हा त्या चुका टाळल्या जातात. त्या वेळी संत म्हणाले, फलकावर चुका लिहाव्या लागू नये; म्हणून साधक चुका करण्याचे टाळत असतील.

सांगवी (जिल्हा पुणे) येथील साधिका सौ. ज्योती अनिल कदम यांना आलेल्या अनुभूती

यजमान झोपेत मधेच मोठ्या आवाजात ओरडले, ‘‘सोड मला. निघून जा.’’ मी त्यांच्याजवळ जाऊन त्यांना विचारले, ‘‘काय झाले ?’’ ते म्हणाले, ‘‘मला कोणीतरी छातीवर बसून गळा दाबत आहे’, असे जाणवले.

कलाकार व्यसनाधीन झाल्यास त्याचे होणारे दुष्परिणाम आणि कलाकाराने स्वतःच्या अन् श्रोत्यांच्या हितासाठी साधना करण्याचे महत्त्व !

आध्यात्मिक साधनेने सात्त्विक आणि निर्मळ अंतर्मन बनलेल्या कलाकाराने सादर केलेल्या संगीत कलेच्या माध्यमातून केवळ प्रेममय आणि निर्मळ भाव कलेत उतरतात. साधनेने कलाकाराची अंतर्बाह्य शुद्धी होते. कलाकाराला आणि श्रोत्यांनाही खर्‍या अर्थाने कलेचा लाभ होतो.

संत केवळ स्वतःच्या साधनामार्गातील साधकालाच शिष्य म्हणून स्वीकारतात !

आलेल्या साधकाला स्वतःच्या मार्गाची साधना उपयुक्त आहे कि नाही, हे बघूनच ‘त्याला शिष्य म्हणून स्वीकारायचे कि नाही’, हे संत ठरवतात. याउलट सनातनमध्ये येणार्‍या प्रत्येक साधकाला ‘त्याला आवश्यक ती साधना’ सांगण्यात येते.’

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे साधनेविषयी मार्गदर्शन !

अनेक जन्मांचे देवाण-घेवाण हिशोब पूर्ण झाल्यावरच आध्यात्मिक प्रगती होते !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाच्या वेळी गोवा येथील श्री. शिवराज पाटील यांनी व्यक्त केलेले मनोगत !

मी शून्य आहे, स्वार्थाने भरलेला आहे, मला क्षमा करा, भगवंता. तुम्ही मला पुष्कळ दिलेत; पण मी तुम्हाला काहीच दिले नाही, तरीही तुम्ही इतकी कृपा केलीत.