बेळगाव येथील श्रीमती विजया दीक्षित आजी (वय ९० वर्ष) यांच्‍या संतसोहळ्‍याचे कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

पू. दीक्षितआजी शिवदशेत असल्यामुळे त्यांच्याकडून निर्गुण स्तरावरील चैतन्य प्रक्षेपित होत होते. त्यामुळे माझ्या मनातील विचार न्यून होऊन मला जागृत ध्यानावस्था अनुभवण्यास मिळाली.

साधनेची दृष्टी आणि विचारांत प्रगल्भता असणारी ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. शर्वरी हेमंत कानस्कर (वय १५ वर्षे) !

साधनेविषयी साधिकेची झालेली विचारप्रक्रिया येथे दिली आहे.

व्यष्टी आणि समष्टी साधना तळमळीने करणार्‍या अन् सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणार्‍या सोलापूर येथील सौ. सुनीता पंचाक्षरी (वय ४६ वर्षे) !

सकारात्मक आणि उत्साही असणार्‍या सोलापूर येथील सौ. सुनीता पंचाक्षरी यांची पू. (कु.) दीपाली मतकर आणि सहसाधिका यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

अनेक दैवी गुणांचा समुच्चय असलेल्या सनातनच्या ११८ व्या संत पू. रत्नमाला दळवी (वय ४५ वर्षे) !

साधकाला पू. रत्नमाला दळवी यांच्यासोबत सेवा करताना त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ठ्ये येथे दिली आहेत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या भावसत्संगात ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असणार्‍या कु. अपाला औंधकर (वय १५ वर्षे) हिला शिकायला मिळालेली सूत्रे

ज्या वेळी ‘मी चांगले प्रयत्न करतो’, असे वाटते, त्या वेळी ‘आपला अहं जागृत झाला आहे’, असे समजावे.

देवा, अखंड गुरुनाम मुखी रहावे ।

‘आपले जीवन सर्वस्वी गुरुचरणी समर्पित करायचे आहे’, हा विचार कु. वैदेही शिंदे यांच्या मनात येताच त्यांना स्फुरलेले काव्य पुढे दिले आहे.

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात मंत्रपठण करत असतांना साधिकांना आलेल्या अनुभूती

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी सांगितल्यानुसार प्रतिदिन ‘नवग्रह-मंत्र’ पठण करतात आणि श्रीरामरक्षास्तोत्र म्हणतांना साधिकांना आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.