सीमा सुरक्षा दलाला अमली पदार्थ शोधावे लागत असेल, तर पोलीस काय करतात ? भ्रष्टाचार का ?
सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांनी तस्करांवर गोळीबार केला; मात्र अंधाराचा अपलाभ उठवत ते पळून गेले.
सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांनी तस्करांवर गोळीबार केला; मात्र अंधाराचा अपलाभ उठवत ते पळून गेले.
‘आयुष्याच्या उतारवयात ध्यानीमनी नसतांना ‘सनातन संस्थे’सारख्या आध्यात्मिक प्रसार आणि प्रचार करणार्या संस्थेशी कधी काळी माझा संबंध येईल’, असे मला वाटले नव्हते. या लेखामध्ये माझा ‘मी काही विशेष केले आहे’, असे सांगण्याचा अभिनिवेश मुळीच नाही.
आपल्या मनातील प्रत्येक अयोग्य विचार सारणीत लिहून त्यावर मनाला योग्य दृष्टीकोन दिला पाहिजे. याने मनाचे समर्पण होते.
देह सोडून जातांना इथे असलेल्या सर्व गोष्टी आपल्याला सोडून जाव्या लागतात. समवेत काही नेता येत नाही. समवेत केवळ एकच गोष्ट घेऊन जाऊ शकतो, ती म्हणजे साधना ! आपली साधना ही आपली खरी संपत्ती आहे. ‘आपला देह हा अमूल्य आहे. देह आहे, तोपर्यंतच आपण गुरुसेवा आणि साधना करू शकतो.
२९.८.२०२२ या दिवशी मी झोपेत असतांना सकाळी ७.३५ वाजता माझ्या कानात ‘राम, राम, ऊठ !’, असा एका स्त्रीचा स्पष्ट आवाज ऐकू आला. मी डोळे उघडून पाहिले, तर खोलीत मला प्रत्यक्ष कुणीच उठवत नव्हते.
नियमितपणे नामजप केल्याने यजमानांचा नामजपावरील विश्वास दृढ झाला आहे.
त्या वेळी ‘परात्पर गुरुदेवांचा राज्याभिषेक चालू आहे’, असे मला जाणवले. परात्पर गुरुदेवांच्या चरणांकडे पाहून माझा भाव जागृत झाला आणि कृतज्ञता वाटून माझ्या डोळ्यांत अश्रू आले. तेव्हा माझे मन निर्विचार होते. माझ्या गालावरून ओघळलेले अश्रू मी परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी अर्पण केले.
दिवशी नाशिक येथील सनातनचे साधक श्री. नीलेश नागरे आणि त्यांचे कुटुंबीय माहूर येथील श्री रेणुकादेवीच्या दर्शनाला गेले होते. तेथून परत येतांना देवाच्या कृपेने ते आणि त्यांचे कुटुंबीय एका मोठ्या अपघातातून वाचले. या संदर्भात त्यांना आलेली अनुभूती पुढे दिली आहे.
‘आश्रम पुष्कळ सुंदर, सुव्यवस्थित आणि सुनियोजित आहे. ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेनंतर जग कसे असेल ?’, त्याचे प्रतिरूप म्हणजे हा आश्रम आहे. मला येथे प्रसन्नता जाणवली. साधकांचे आचरण पुष्कळ शुद्ध आहे.’….