शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) घोटाळ्यातील आरोपी तुकाराम सुपे निलंबित !
केवळ निलंबन नको, तर बडतर्फ करा !
केवळ निलंबन नको, तर बडतर्फ करा !
मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल !
विरोधकांचा चहापानावर बहिष्कार ! महाराष्ट्रात लोकशाही नव्हे, तर ‘रोकशाही आणि रोखशाही’चे राज्य आहे !
डॉ. धर्माधिकारी म्हणाले, ‘‘आयुर्वेद उपचार घेणार्या रुग्णांना विमापरतावा (मेडिक्लेम) मिळाला पाहिजे. सर्व शासकीय योजनांमध्ये आयुर्वेदाचा समावेश केला पाहिजे.
हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारने मांडली भूमिका
२२ डिसेंबरपासून चालू होणार्या विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशन प्रवेशासाठी दक्षता म्हणून पत्रकार, अधिकारी आणि आमदार यांची ‘आर्.टी.पी.सी.आर्.’ची चाचणी करण्यात आली. एकूण २ सहस्र ६७८ जणांची ही चाचणी करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य कनिष्ठ श्रेणी संघटनेने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा संप मागे घेतला आहे, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष अजय गुजर यांनी दिली.
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या अध्यक्षपदाची निवडणूक !
राज्यातील विद्यापिठांतील महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन आणि विद्यापिठीय सेवक संयुक्त कृती समितीने २ दिवसांपूर्वी ‘बेमुदत’ संप पुकारला आहे. त्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठातील शिक्षकेतर कर्मचारी सहभागी होणार आहेत
यशामागे धावतांना खरा आनंद गमावलेल्या दक्षिण कोरियाच्या दुःस्थिती वरून अन्य देशांनी शिकावे !