पर्ये मतदारसंघात वडील प्रतापसिंह राणे यांच्या विरोधात मुलगा विश्‍वजीत राणे निवडणूक रिंगणात

‘‘माझे वडील प्रतापसिंह राणे वयोमानामुळे मतदारांच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नसल्याने मी मागील २० वर्षे पर्ये मतदारसंघात काम करत आहे. सध्या गोव्यात काँग्रेसची स्थिती दयनीय झाल्याने वडील निवडून आल्यास त्यांना कोणतेही पद मिळणार नाही.’’

पोर्तुगिजांनी नष्ट केलेल्या मंदिरांची पुनर्बांधणी करायला प्रारंभ केला पाहिजे ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

मंगेशी येथे पर्यटन विकास पायाभूत सुविधांच्या कामाच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत बोलत होते.

गोवा विधानसभा निवडणुकीत कुणाचेही सरकार आले, तरी मुख्यमंत्री हिंदूच असला पाहिजे !

पणजी येथील हिंदू रक्षा महाआघाडीच्या संस्था-प्रतिनिधींच्या मेळाव्यात सर्वानुमते ठराव ! गोव्यात ७० टक्के हिंदू आहेत. शिवाय गोव्यातील ३४ हिंदूबहुल मतदारसंघांत उमेदवार हिंदूच असला पाहिजे, असा ठराव हिंदू रक्षा महाआघाडीच्या मेळाव्यात संमत !!!

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘मशिदी आणि चर्च यांमध्ये साधना शिकवतात अन् करून घेतात. हिंदूंच्या एकाही देवळात असे करत नसल्यामुळे हिंदूंची स्थिती केविलवाणी झाली आहे.’- (परात्पर गुरु) डॉ. आठवले       

नांदेड येथे ‘पी.एफ्.आय.’वर बंदी घालण्याविषयी आणि ख्रिस्ती नववर्षानिमित्त होणारे गैरप्रकार थांबवण्याविषयी निवेदन !

तसेच ख्रिस्ती नववर्षानिमित्त ३१ डिसेंबर या दिवशी होणारे गैरप्रकार आणि त्यानिमित्त फोडण्यात येणार्‍या फटाक्यांवर प्रतिबंध आणण्याविषयी नांदेड येथे अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी निवेदन देण्यात आले.

जनरल बिपीन रावत यांच्यानंतर त्याच क्षमतेचे नवे नेतृत्व देशाला मिळेल ! – (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन

‘बाह्य शत्रू आणि अंतर्गत देशद्रोही यांपासून भारताची सुरक्षा’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष परिसंवाद !

पूर्वअनुमती घेतलेल्यांनाच सुवर्णसौंध परिसरात आंदोलन करण्यास मुभा ! – पोलीस आयुक्त

पूर्वअनुमती घेतलेल्यांनाच बेळगाव येथील सुवर्णसौंध परिसरात आंदोलन करण्यास मुभा असणार आहे. याच समवेत बेळगाव शहर आणि तालुक्यात १४४ नुसार जमावबंदीचा आदेश घोषित करण्यात आला आहे.

महाराष्ट्र एकीकरण समितीवर बंदीसाठी कर्नाटक सरकारचे प्रयत्न !

सीमाभागात मराठी भाषिकांच्या अधिकारासाठी लढणार्‍या महाराष्ट्र एकीकरण समितीवर बंदी आणण्याच्या दृष्टीने कर्नाटक शासनाने पावले उचलण्यास प्रारंभ केला आहे.