मुंबईमध्ये १२ डिसेंबरपासून मोर्चे आणि आंदोलने यांवर बंदीचा आदेश !

पोलिसांनी मुंबई परिसरात मोर्चा, सभा यांवर बंदीचा आदेश काढला आहे. त्यामुळे कोणताही राजकीय पक्ष किंवा सामाजिक संस्था यांना अशा प्रकारचा कार्यक्रम घेता येणार नाही.

गूळ आणि साखरेच्या ९ सहस्र ६२८ किलो साठ्यासह १० लाख रुपयांचा गुटखाही शासनाधीन !

परिमंडळ ५ चे साहाय्यक आयुक्त (अन्न), अन्नसुरक्षा अधिकारी श्रीमती बारवकर आणि रा.भि. कुलकर्णी यांच्या पथकाने गुटका विक्रेत्याकडून १० लाख ४४ सहस्र ४०० रुपयांच्या साठ्यासह ७ लाख रुपये किमतीचे वाहनसुद्धा शासनाधीन केले आहे.

डॉ. कोल्हे यांचे सोयीस्कर छत्रपतीप्रेम !

राष्ट्रपुरुषांनाही जात्यंध दृष्टीने पाहून त्यांचे उत्तुंग कार्य नाकारणारे ब्राह्मणद्वेषी लोकप्रतिनिधी !

दासबोध अध्ययन मंडळाच्या वतीने मिरज येथे ‘दासबोध स्नेहमेळावा’ भावपूर्ण वातावरणात पार पडला !

श्रीसमर्थ सेवा मंडळ संचालित श्रीमद् ग्रंथराज ‘दासबोध’ अध्ययन यांच्या वतीने मिरज येथे ९ डिसेंबर या दिवशी ‘दासबोध स्नेहमेळावा’ काशीविश्वेश्वर देवालय येथे भावपूर्ण वातावरणात पार पडला.

संरक्षणदलप्रमुख बिपीन रावत आणि अधिकारी यांना सांगलीतील विलिंग्डन महाविद्यालयात विविध मान्यवरांच्या हस्ते श्रद्धांजली !

तमिळनाडू येथे हेलिकॉप्टर दुर्घटनेत निधन पावलेले जनरल बिपीन रावत, त्यांच्या पत्नी आणि अन्य अधिकारी यांना विलिंग्डन महाविद्यालय आणि भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषद यांच्याकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

दोन डोस असल्याविना शिधावाटप केंद्रात धान्य मिळणार नाही !

कोरोनाचे दोन्ही डोस घेतलेले नसल्यास संबंधितांचे शिधावाटप केंद्रातील धान्य बंद करण्यासमवेतच महापालिका, सेतू कार्यालय, झोन कार्यालय, बीग बझार, डी-मार्ट आणि सरकारी कार्यालय येथे प्रवेशबंदी करण्यात येईल.

असे संपूर्ण भारतात का होत नाही ?

जलपाईगुडी (बंगाल) येथे विद्यार्थ्यांना शिकतांना त्रास होऊ नये, यासाठी येथील एका मशिदीवरील ध्वनीक्षेपकाचा अजान ऐकवण्यासाठी वापर न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राष्ट्र आणि धर्म यांवरील आघातांची वृत्ते या संदर्भातील रविवारचे विशेष सदर : १२ डिसेंबर २०२१

राष्ट्र आणि धर्म यांवर आघात आणि त्यासंदर्भात वाचकांची योग्य विचारप्रक्रिया होण्यासाठी प्रत्येक वृत्ता सह योग्य दृष्टिकोन देत आहोत.

पेठेतील कोणतेही खत न वापरता जिवामृताचा उपयोग करून लागवडीसाठी सुपीक माती कशी बनवावी ?

‘सुभाष पाळेकर नैसर्गिक शेती’ तंत्रामध्‍ये ‘ह्मूमस’ला (नैसर्गिक पदार्थांचे विघटन झाल्‍यानंतर बनलेल्‍या सुपीक मातीला) पुष्‍कळ महत्त्व आहे. या ‘ह्यूमस’विषयी माहिती या लेखात पाहूया.