दिवाळी आणि ईर्शाद यांचा काय संबंध ?

‘दिवाळी पहाट’ या कार्यक्रमाला ‘ईर्शाद’ नाव देऊन अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन

‘ट्विटर’ची हिंदूंसमवेत असणारी पक्षपाती वागणूक !

ट्विटरने ‘इस्कॉन, बांगलादेश’ आणि ‘बांगलादेश हिंदू युनिटी कौन्सिल’ यांचे खाते बंद केले. जिहादी आतंकवादी समर्थक डॉ. झाकीर नाईक याचे ट्विटर खाते अजूनही चालूच आहे.

वैचारिक आतंकवाद : हिंदु धर्मावरील सर्वाधिक मोठे आक्रमण !

विविध नियतकालिके, सामाजिक माध्यमे, दूरचित्रवाहिन्या आदी व्यासपिठांवरून हिंदूंची नकारात्मक प्रतिमा निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे.

केंद्रीय मंत्रीमंडळात गुन्हे नोंद असलेले मंत्री असण्याला त्यांना निवडून देणारी जनता आणि गुन्हे ज्ञात झाल्यावर त्यांच्यावर कृती न करणारे शासनकर्ते उत्तरदायी असल्याने त्यांना शिक्षा करा !

‘केंद्रीय मंत्रीमंडळाच्या विस्तारानंतर आता मंत्र्यांची एकूण संख्या ७८ झाली आहे. त्यांतील ४२ टक्के म्हणजे ३३ मंत्र्यांच्या विरोधात विविध गुन्हे नोंद आहेत.

प्रचारात भारतापेक्षा पुढे असलेला पाकिस्तान !

‘भारत सरकारकडून इस्लामिक स्टेटच्या आतंकवाद्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. यासाठी प्रशिक्षण केंद्रे बनवण्यात आली आहेत. या केंद्रांचा उद्देश काश्मीरमधील स्वतंत्रता आंदोलनाला अपकीर्त करण्याचा प्रयत्न आहे. काश्मीरमधील आंदोलनाचा संबंध आंतरराष्ट्रीय आतंकवादाशी जोडण्यासाठी भारताचे प्रयत्न चालू आहेत, असा आरोप पाकिस्तानने केला आहे.’

हिंदूंची दुःस्‍थिती : कारणमीमांसा आणि उपाययोजना

‘हिंदूंच्‍या दुर्दशेचे प्रमुख कारण हे आहे की, ते शतकांपासून शुद्ध राष्‍ट्रवादी, दूरदर्शी, झुंजार आणि प्रभावी नेतृत्‍व यांच्‍या अभावाशी झुंजत आहेत.

सनातनचे अध्यात्मावर आधारित मराठी व्याकरण !

आधुनिक काळात इंग्रजीच्या आक्रमणामुळे नव्या पिढीला संस्कृतवर आधारित स्वभाषेचे व्याकरण शिकणे अवघड बनले. या पार्श्वभूमीवर या लेखमालेमध्ये मराठीची स्वायत्तता आणि तिचे संस्कृतशी असलेले आध्यात्मिक नाते जपत व्याकरणाचे नियम मांडण्यात आले आहेत.

इंडोनेशियातील मुसलमानांना हिंदु धर्माचे आकर्षण !

एकट्या बाली बेटावर २० सहस्रांहून अधिक मंदिरे आहेत, जी स्वत:च एक मोठी गोष्ट आहे. याशिवाय जकार्ता आणि अन्य बेटांवरही अशी अनेक मंदिरे शोधण्यात आली आहेत. त्यामुळे इंडोनेशियाचे मुसलमान सातत्याने हिंदु धर्माशी संबंध अनुभवत आहेत. हाच अनुभव त्यांना हिंदु धर्मामध्ये परतण्याची प्रेरणा देत आहे.

सनातनच्या पूर्णवेळ साधकांविषयी अपसमज पसरवणार्‍या ज्योतिष्यांपासून सावध रहा !

‘सनातनच्या संपर्कात असलेले एक ज्योतिषी सनातनच्या मार्गदर्शनाखाली पूर्णवेळ साधना करणार्‍या साधकांविषयी पुढील प्रकारचे अपसमज पसरवत असल्याचे निदर्शनास आले आहे.

घोर आपत्काळाला आरंभ होण्यापूर्वी अधिक गतीने करायच्या ग्रंथनिर्मितीच्या सेवेत सहभागी व्हा आणि शीघ्र आध्यात्मिक उन्नती करून घ्या !

आपली आवड आणि क्षमता यांनुसार ग्रंथनिर्मितीच्या सेवेत सहभागी होऊन या सुवर्णसंधीचा अधिकाधिक लाभ करून घ्या !