बहिरे पोलीस ! – संपादक

‘कर्नाटक उच्च न्यायालयाने मशिदींवरील ध्वनीक्षेपकांमुळे होणार्या ध्वनीप्रदूषणाविषयी एका याचिकेवर सुनावणी करतांना राज्य सरकारला ४ आठवड्यांत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा आदेश दिला आहे. येथील थानिसंद्रा मार्गावरील आयकॉन अपार्टमेंटमधील ३२ निवासींनी येथील १६ मशिदींवरील ध्वनीक्षेपकांमुळे होणार्या ध्वनीप्रदूषणावरून जनहित याचिका प्रविष्ट केली आहे.’
Nagpur Police : वाहतूक पोलिसांना बंदूक बाळगणे बंधनकारक !
पुणे विभागात ३७ लाख रुपयांचा भेसळयुक्त अन्नसाठा कह्यात
वीर सावरकर उवाच
भक्त होण्यासाठी भक्ती केली पाहिजे !
देशभक्त होण्याची पहिली पायरी !
गोव्यात ४० सहस्र रोहिंग्या आणि बांगलादेशी नागरिक !