निरोगी आरोग्यासाठी केळीच्या पानावर जेवण ग्रहण करणे लाभदायक !

हिंदु संस्कृतीतील प्रत्येक गोष्ट अखिल मानवजातीच्या प्रगतीसाठी आहे, हे लक्षात घेऊन प्रत्येकाने तिचे आचरण करणे आवश्यक आहे !

प्रशासकीय व्यवस्थेमुळे अधिकाधिक प्रकल्पांना विलंब होतो ! – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची स्पष्टोक्ती 

अशी व्यवस्था पालटण्याचा प्रयत्न आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी केला नाही, हेही तितकेच सत्य आहे !

रुग्ण सेवा प्रकल्पाच्या वतीने ग्रामीण भागातील ६०० महिलांनी फुलवल्या आरोग्य परसबागा !

या उपक्रमात सहभागातून त्यांचे कुटुंबीय यांना पुरेल इतका ताजा भाजीपाला पुढील काही मासांत मिळणार आहे. प्रकल्प समन्वयक म्हणून डॉ. भालचंद्र साठये मार्गदर्शन करत असून रघुनाथ कांबळे, आकाश शेलार आणि विकास पाटील हे कार्यक्रमाचे नियोजन करत आहेत.

‘हलाल’ला ‘झटका’ पर्याय देणार ! – ‘ऑनलाईन’ बैठकीत हिंदुत्वनिष्ठांचा निश्चय

हिंदुत्वनिष्ठांनी ‘झटका’ पद्धतीची मटणाची दुकाने चालू करण्याविषयी जनजागृती करण्याचा निश्चय केला, तसेच याविषयी शासकीय पातळीवर कोणती कार्यपद्धत आहे ?, याविषयी जाणून घेतले.

मुंबईत ‘एम्.आय.एम्.’च्या कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त !

मानखुर्द येथे पोलिसांनी वाहनांचा ताफा अडवून काही वाहनांचे क्रमांक नोंदवून घेतले. या वेळी काही कार्यकर्त्यांच्या गाड्या अडवण्यात आल्या. गाड्यांवर लावण्याचा आलेला भारताचा झेंडा पोलिसांनी काढायला लावला.

अल्पसंख्यांक विकासमंत्री नवाब मलिक यांची मुंबई उच्च न्यायालयात विनाअट क्षमायाचना !

अमली पदार्थविरोधी पथकाचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर टीका केल्याचे प्रकरण 

आणखी २ विद्यार्थ्यांना अटक ! : आरोग्य भरती पेपरफुटीचे प्रकरण

काही दिवसांपूर्वी आरोग्य विभागाचा पेपर आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी यांनीच इतरांच्या साहाय्याने फोडल्याचे सायबर पोलिसांनी केलेल्या अन्वेषणात निष्पन्न झाले होते. या प्रकरणी राज्यातून अटक केलेल्यांची संख्या १४ वर गेली आहे.

संरक्षणदल प्रमुख बिपीन रावत यांच्या निधनावर गोव्यातील अविनाश तावारिस यांनी आक्षेपार्ह ‘पोस्ट’ प्रसारित केल्याच्या प्रकरणी पोलिसांत दुसरी तक्रार प्रविष्ट

भारताच्या संरक्षणदल प्रमुख जनरल बिपीन रावत यांचे ८ डिसेंबर या दिवशी अपघाती निधन झाल्यानंतर अविनाश तावारिस या ख्रिस्त्याने त्याच्या ‘फेसबूक टाईम लाईन’वर आक्षेपार्ह ‘पोस्ट’ केल्याच्या प्रकरणी गोव्यात पोलिसांकडे दुसरी तक्रार प्रविष्ट झाली आहे.

‘इस्लामपूर’चे ‘ईश्वरपूर’ हे नामकरण न झाल्यास संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन करणार !

श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे जिल्हा प्रशासनास निवेदन

गोमेकॉतील कनिष्ठ कारकून पदाच्या ८५ टक्के जागांसाठी वाळपई आणि पर्ये या अनुक्रमे आरोग्यमंत्री अन् त्यांचे वडील यांच्या मतदारसंघांतील उमेदवारांची निवड

गुप्त शासकीय कागदपत्रे सार्वजनिक झाल्याने माहिती झाली उघड !