निर्मळ अन् सात्त्विक बनून आनंदी फूल होऊ आता ।

सौ. मनीषा पाठक प्रतिदिन साधकांसाठी ‘ऑनलाईन’ सत्संग घेतात. त्या सत्संगाप्रती माझ्याकडून पुढील कवितेद्वारे कृतज्ञता व्यक्त झाली.

श्रीकृष्णा, काय करू रे, तुझी पुष्कळ आठवण येत आहे ।

‘श्रीकृष्णासाठी काहीतरी काव्यात्मक लिहूया’, असे वाटणे; पण प्रयत्न करूनही ते जमत नव्हते. श्रीकृष्णाशी सूक्ष्मातून बोलल्यावर पुढील ओळी सुचल्या व
श्रीकृष्णाच्याच श्रीचरणी अर्पण.

‘एस्.एस्.आर्.एफ्.’च्या साधकांनी दूरचित्रवाहिनीवरील ‘महाभारत’ या धार्मिक मालिकेत श्रीकृष्णाची भूमिका करणारे एक सुप्रसिद्ध अभिनेते, या मालिकेचे दिग्दर्शक आणि संहितालेखिका यांची घेतलेली भावस्पर्शी भेट !

या भावस्पर्शी भेटीचा वृत्तांत पुढे दिला आहे.

५७ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली नागपूर येथील कु. नारायणी परेश वराडे (वय ८ वर्षे)!

कु. नारायणी परेश वराडे हिच्या वाढदिवसा निमित्त तिच्या जन्मापूर्वी आईला जाणवलेली सूत्रे आणि तिच्या जन्मानंतर आई-वडिलांना तिची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये.