ईश्‍वरेच्छेने सेवा केल्यावर फलनिष्पत्ती वाढून सेवेतून आनंद मिळाल्याची भाग्यनगर येथील सौ. विनुता शेट्टी यांना आलेली प्रचीती

मला ही सेवा करतांना पुष्कळ आनंद मिळाला, परात्पर गुरु डॉक्टरांचे अस्तित्व आणि साधकांचे प्रेम अनुभवता आले. परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने मला जे अनुभवायला मिळाले, ते मी श्री गुरुचरणी कृतज्ञतेसह समर्पित करते.

इतर संतांचे भक्त आणि सनातनचे साधक

सनातनचे सहस्रो साधक मायेतील एकही प्रश्‍न विचारत नाहीत. ते प्रश्‍न विचारतात, तेही केवळ साधनेत पुढे जाण्यासंदर्भातील असतात.

धर्मशिक्षणाविषयीच्या फलक-लिखाणाची सेवा करतांना आलेला कटू अनुभव आणि आलेली अनुभूती !

फलकावर लिहिलेली माहिती वाचून वसाहतीच्या अध्यक्ष म्हणाले, ‘‘एवढी छान माहिती लिहिली आहे. आपण याचे चलत्चित्र (व्हिडिओ) करून ‘सोशल मीडिया’वर प्रसिद्ध करूया.’’

आपत्काळात महाशिवरात्र कशी साजरी करावी ?

माघ कृष्ण पक्ष चतुर्दशी या तिथीला महाशिवरात्र हे शिवाचे व्रत करतात. यंदा कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर काही ठिकाणी हे व्रत नेहमीप्रमाणे करण्यास मर्यादा असू शकतात. अशा वेळी काय करावे ? याविषयीची काही उपयुक्त सूत्रे आणि दृष्टीकोन येथे देत आहोत.

माघ मासातील शुभ-अशुभ दिवस आणि त्या दिवसांचे आध्यात्मिक महत्त्व

‘१२.२.२०२१ या दिवसापासून माघ मासाला आरंभ झाला आहे. सर्वांना हिंंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी ‘साप्ताहिक शास्त्रार्थ’ (साप्ताहिक दिनविशेष) हे सदर प्रसिद्ध करत आहोत.