प्रस्तावित आयआयटी प्रकल्प उभारणारच ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

स्थानिकांचा विरोध असला, तरी शासन शेळ-मेळावली, सत्तरी येथील प्रस्तावित आयआयटी प्रकल्प उभारणार आहे, असा दावा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केला आहे.

बांगलादेशची युद्धगाथा : वर्ष १९७१ मध्ये भारताने जिंकलेल्या युद्धाची गोष्ट !

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ४९ वर्षांपूर्वी प्रथमच भारताने महापराक्रम गाजवला आणि पाकिस्तानचे दोन तुकडे केले. त्यानंतर पाकिस्तान कधीही आपली बरोबरी करू शकला नाही.

‘व्ही.आय.’ (व्होडाफोन-आयडिया) आस्थापनाकडून भ्रमणभाषचे ‘सिमकार्ड’ विनामूल्य दिले जात असतांनाही दुकानदाराने पैसे आकारले !

‘सिमकार्ड’ आस्थापनाकडून विनामूल्य दिले जाते. ‘सिमकार्ड’साठी कुठलेही मूल्य देऊ नये. दुकानदार पैसे मागत असल्यास त्यावर पुढील कार्यवाही करता येईल …

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधनेविषयी केलेले अमूल्य मार्गदर्शन

परात्पर गुरु डॉक्टरांची साधकांशी झालेल्या भेटींच्या वेळची ध्वनीचित्रफीत दाखवण्यात आली. त्या वेळी साधकांनी विचारलेले प्रश्‍न आणि त्यावर परात्पर गुरुदेवांनी केलेले मार्गदर्शन येथे देत आहोत. आज अंतिम भाग पाहूया . . .

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘कुठे पुढील काही वर्षांत काय होणार, याचा अंदाज बुद्धीचा वापर करून सांगणारे पाश्‍चात्त्य, तर कुठे युगायुगांच्या संदर्भात सांगणारे ज्योतिषशास्त्र !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

‘देवच सर्व करतो’, या भावस्थितीत असणार्‍या सनातनच्या ९५ व्या संत पू. (श्रीमती) कुसुम जलतारेआजी !

मार्गशीर्ष कृष्ण पक्ष षष्ठी (४.१.२०२१) ला पू. (श्रीमती) कुसुम जलतारेआजी यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त साधिकेला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये आणि पू. (श्रीमती) कुसुम जलतारेआजी यांना आलेल्या अनुभूती येथे देत आहोत.

सनातनचे २६ वे संत पू. सदाशिव (भाऊ) परब यांचा साधनाप्रवास !

दत्तजयंतीला (२९.१२.२०२० या दिवशी) सनातनचे २६ वे संत पू. भाऊकाका (सदाशिव) परब यांचा वाढदिवस झाला. त्यानिमित्ताने त्यांचा साधनाप्रवास क्रमशः प्रसिद्ध करत आहोत. आज अंतिम भाग ३ पाहूया . . .

आपत्काळाच्या सिद्धतेसाठी नवीन अथवा जुनी बैलगाडी, घोडागाडी किंवा त्यांचे विविध भाग अर्पण अथवा अल्प मूल्यात कुणी देऊ शकत असल्यास त्याविषयी माहिती पाठवा !

आपत्काळात इंधनांचा तुटवडा भासेल. अशा वेळी प्रवास करणे, रुग्णाला वैद्यांकडे नेणे, सामान आणणे इ. कारणांसाठी वाहतुकीच्या पारंपरिक साधनांचा वापर करावा लागेल.