गुरुपौर्णिमा २०२०

 

कृपादृष्टीने श्रीगुरु पहाता । ज्ञान लाभले शिष्यासी ।
पडता संकटी बाळ शिष्याचे । येई रक्षण्यासी ।
पुत्रासवे शिष्या पाहे । रक्षण्यासी दक्ष राहे ।
भेटण्यासी वेळ का हो । या हो चरणासी गती द्या हो ॥