दैवी दौऱ्यातील साधकांची सेवा भावपूर्ण आणि परिपूर्ण करवून घेणाऱ्या श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ !

‘श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी प्लास्टिकच्या वेष्टनात ठेवलेल्या गोळ्या कशा पद्धतीने त्यांतून काढाव्यात, हे सांगितल्यामुळे ‘परिपूर्ण सेवा कशी करायची ?’, हे शिकता येणे

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या बगलामुखीदेवीच्या यज्ञाच्या वेळी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना शिकायला मिळालेली सूत्रे !

देवी आदिशक्तीच्या दशमहाविद्यांपैकी एक देवी आहे. ती गैरसमज आणि संभ्रम दूर करणारी, तसेच ज्ञान देणारी देवी आहे. या यज्ञाच्या वेळी शिकायला मिळालेली सूत्र येथे देत आहे.

परात्पर गुरु डॉक्टरांच्या जन्मोत्सवी चैतन्याची उधळण होतसे ।

३२ वर्षांपूर्वी मला सलग १० वर्षे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मुंबई येथील निवासस्थानी जाण्याचे भाग्य लाभले. त्या वेळी ते आम्हा साधकांचा वाढदिवस साजरा करायचे; मात्र आम्हाला परात्पर गुरु डॉक्टरांचा वाढदिवस साजरा करता येत नसे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या उच्चतम आध्यात्मिक अवस्थेमागील विवेचन आणि त्यामागील अध्यात्मशास्त्र !

सनातनच्या सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना सूक्ष्मातून मिळणाऱ्या ज्ञानात परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा उल्लेख ‘संत’ असा न करता ‘श्रीविष्णूचा अवतार’ असा करण्यामागील कार्यकारणभाव

श्रीमन्नारायणस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अवतारी कार्याचे महत्त्व

आता आम्हा साधकांना हे कळून चुकले आहे, ‘आमचे गुरु हे श्रीविष्णुच आहेत.’ हीसुद्धा श्रीविष्णूचीच माया आहे. आज श्रीविष्णूच्या या अवतार लीलेविषयी आपण जाणून घेऊया.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या देहाच्या त्वचेमध्ये दैवी कण आढळण्यामागील अध्यात्मशास्त्र !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडून पृथ्वीवर हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी शुद्ध चैतन्य आणि कार्यरत चैतन्य यांचे प्रक्षेपण झाले आहे.

श्रीमहाविष्णुस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा जन्मोत्सव साजरा करण्यासाठी आतुर झालेले साधक, निसर्ग आणि अवघी सृष्टी !

वैशाख कृष्ण सप्तमी या दिवशी असलेल्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या भक्तीसत्संगात करण्यात आलेले निवडक मार्गदर्शन, वाईट शक्तींमुळे आलेले अडथळे आणि सूक्ष्मपरीक्षण आदी सूत्रे या लेखामध्ये दिली आहेत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या पूर्वी त्यांच्या डाव्या हाताच्या दंडावर अनेक दैवी कण येणे, हे त्यांच्या देहातील श्रीविष्णुतत्त्व जागृतीला आरंभ झाल्याचे द्योतक !

१८.५.२०२२ या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या डाव्या हाताच्या दंडावर अनेक दैवी कण दिसून आले.

सप्तर्षींनी जीवनाडीपट्टीत सनातनच्या तीन गुरूंविषयी काढलेले गौरवोद्गार !

सनातन संस्थेचे तीन गुरु, म्हणजे सच्चिदानंद परब्रह्म परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ ! सनातनच्या साधकांना लाभलेले हे ईश्वरी धन आहे.