श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या दैवी दौऱ्यासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनाविषयी जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्या समवेत आम्हाला भारतभर भ्रमण करतांना आम्हाला विविध तीर्थक्षेत्रे, विविध मंदिरे आणि अनेक संत यांना भेटण्याची, विविध संस्कृती अन् कला पहाण्याची संधी मिळाली. ही सेवा करतांना श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्या या अद्भुत गाडीविषयी आम्हाला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

माझे माहेर भूवैकुंठ रामनाथी ।

रामनाथी, गोवा येथील सनातनचा आश्रम, संत आणि साधक यांना पाहून श्रीमती पद्मा शेणै यांना स्फुरलेले काव्य !

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे दर्शन घेण्यासाठी आलेली गाय आणि तिला तितक्याच प्रेमाने कुरवाळणाऱ्या श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ !

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे गायीला कुरवाळतांनाचे छायाचित्र पहातांना आलेली अनुभूती…

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर दृढ श्रद्धा असणार्‍या आणि नामस्मरण करत जीवनयात्रा संपवणार्‍या कुडाळ (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. श्रीमती नलंदा खाडयेआजी (वय ८१ वर्षे) !

२६.५.२०२२ या दिवशी त्यांचे वर्षश्राद्ध आहे. त्यांच्याविषयी त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे येथे दिली आहेत.

गुरुदेवांनी अमुच्यासाठी पायघड्या घातल्या ।

कुणा जमेना औषधे आणण्या ।
कुणा जमेना वैद्यांकडे जाण्या ।।
वाहनातून सकल साधकमूर्ती अलगदची नेवविल्या ।
गुरुदेवांनी अमुच्यासाठी पायघड्या घातल्या ।।

पू. निर्मला दातेआजींचे नव्वदाव्या वर्षात पदार्पण ।

२५.५.२०२२ या दिवशी, म्हणजे वैशाख कृष्ण दशमीला सनातनच्या ४८ व्या व्यष्टी संत पू. (श्रीमती) निर्मला दाते यांचा ८९ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांची सून सौ. ज्योती दाते यांनी केलेले काव्यपुष्प येथे दिले आहे.

गुर्वाज्ञापालन म्हणून उरलेल्या आयुष्यात केवळ साधना करून ईश्वरप्राप्तीसाठी जगण्याचा स्तुत्य निर्णय घेणारे पू. सदाशिव परांजपे आणि पू. (सौ.) शैलजा परांजपे !

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे आई-वडील पू. सदाशिव परांजपे आणि पू. (सौ.) शैलजा परांजपे हे वर्ष २०२१ मध्ये गोव्याला रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात साधना आणि सेवा करण्यासाठी आले आहेत. त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे येथे दिली आहेत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांची लक्षात आणून दिलेली अहंशून्यता !

पूर्वी एकदा श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या समवेत दैवी दौऱ्यावर जाणारे एक साधक रामनाथी येथील आश्रमात आले होते. त्यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा सत्संग लाभला. तेव्हा त्या दोघांमध्ये श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्याविषयी पुढील संभाषण झाले.

सनातनच्या ४४ व्या संत पू. (श्रीमती) राधा प्रभु यांनी रेखाटलेले चित्र आणि चित्राचा भावार्थ !

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने…

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर अपार श्रद्धा असलेल्या अंबाजोगाई (जिल्हा बीड) येथील श्रीमती कुसुम विष्णुपंत बारस्कर (वय ७८ वर्षे) यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

सध्या श्रीमती कुसुम बारस्कर या डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथे त्यांची मुलगी सौ. अंजली दीक्षित यांच्याकडे वास्तव्यास आहेत. त्यामुळे या सत्संगाला श्रीमती बारस्कर आजींचे कुटुंबीय, तसेच अन्य साधक ‘ऑनलाईन’ उपस्थित होते.