सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची बहुतांश छायाचित्रे जिवंत झाल्‍याचे जाणवणे

‘मी रामनाथी आश्रमातील ध्‍यानमंदिरात नामजपाला बसले होते. त्‍या वेळी सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या छायाचित्राकडे पाहून नामजप करत होते. त्‍यांच्‍या छायाचित्राकडे पाहून नामजप करतांना ‘ते छायाचित्रातून बाहेर येऊन आता बोलतील कि काय ?’, असे मला वाटत होते.

‘ब्रह्मोत्‍सवा’त साधकांशी प्रत्‍यक्ष न बोलताही त्‍यांचे मन जिंकणारे परात्‍पर गुरु डॉ. आठवले !

‘११.५.२०२३ या दिवशी फर्मागुडी (गोवा) येथील मैदानात सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ‘ब्रह्मोत्‍सव’ होता. त्‍या वेळी अनेक जिल्‍ह्यांतील साधकांनी परात्‍पर गुरु डॉक्‍टरांचे प्रत्‍यक्ष दर्शन घेतले. या कार्यक्रमात परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी साधकांना मार्गदर्शन केले नाही.

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या ब्रह्मोत्‍सवापूर्वी आणि ब्रह्मोत्‍सवाच्‍या दिवशी साधिकेला आलेल्‍या अनुभूती !

सहसाधिकेशी बोलतांना परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांचा उल्लेख ‘पूर्ण पुरुषोत्तम’, असा करणे आणि श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनीही ‘गुरुदेव ‘पूर्ण पुरुषोत्तम’ आहेत’, असे सांगणे

सद़्‍गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्‍या हातातून चैतन्‍य प्रक्षेपित होत असल्‍याची आलेली अनुभूती

‘२२.४.२०२२ या दिवशी रात्री ८.३० वाजता रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमाच्‍या तिसर्‍या माळ्‍याच्‍या आगाशीतून सद़्‍गुरु डॉ. मुकल गाडगीळ साधकांना प्रयोग करून दाखवत होते. त्‍यांनी अंधारात समोरच्‍या डोंगराच्‍या दिशेने हात फिरवला. तेव्‍हा ‘त्‍यांच्‍या हातातून परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍याप्रमाणेच चैतन्‍य प्रक्षेपित होत आहे’, असे मला दिसले.

दासबोधातील सद़्‍गुरुस्‍तवन आणि श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी त्‍यातून उलगडलेले सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे अवतारत्‍व !

साधकांचे जीवन निसंदेह, पवित्र आणि साधनामय करणारा सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा परीसस्‍पर्श !

परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या ८१ व्‍या जन्‍मदिनानिमित्त आयोजित केलेल्‍या ‘ब्रह्मोत्‍सवा’त साधकांच्‍या भावाच्‍या ‘बिंबा’चे परात्‍पर गुरु डॉक्‍टरांचा भाव जागृत होऊन ‘प्रतिबिंब’ उमटणे आणि त्‍यातून गुरु – शिष्‍य यांचे आध्‍यात्मिक नाते अनुभवयास मिळणे

‘११.५.२०२३ या दिवशी फर्मागुडी (गोवा) येथील मैदानात सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ‘ब्रह्मोत्‍सव’ होता. या दिवशी त्‍यांची रथातून फेरी काढण्‍यात आली. याद्वारे अनेक जिल्‍ह्यांतील साधकांनी परात्‍पर गुरु डॉक्‍टरांचे प्रत्‍यक्ष दर्शन घेतले.

वडिलांच्‍या निधनानंतर त्‍यांचा अंत्‍यविधी देवद (पनवेल) येथील सनातनच्‍या आश्रमाजवळ झाल्‍याबद्दल साधिकेने परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या चरणी व्‍यक्‍त केलेली कृतज्ञता !

माझ्‍या वडिलांच्‍या अंतिम काळात मला माझी गुरुमाऊली सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची अपार कृपा अनुभवता आली. त्‍याबद्दल त्‍यांच्‍या चरणी कृतज्ञता अर्पण करत आहे.

वर्ष २०२२ मध्‍ये गुरुपौर्णिमेच्‍या दिवशी करण्‍यात आलेल्‍या परात्‍पर गुरु  डॉ. आठवले यांच्‍या पाद्यपूजेच्‍या सोहळ्‍याची साधिकेला मिळालेली पूर्वसूचना

तिन्‍ही गुरूंच्‍या चरणी मनोमन भावपूर्ण कृतज्ञता व्‍यक्‍त झाली; कारण हे तिन्‍ही गुरु प्रत्‍येक साधकाच्‍या मनातील स्‍वभावदोष आणि अहं यांचा नाश करून, त्‍यांना ज्ञानाचा मार्ग दाखवून आणि त्‍यांच्‍यावर प्रीतीचे सिंचन करून मोक्षाची वाट दाखवत आहेत. तिन्‍ही गुरूंच्‍या या कृपेबद्दल मी कोटीशः कृतज्ञ आहे.’

आश्‍वस्‍त करीशी तू तुझ्‍यातील सामर्थ्‍यामुळे ।

साधना करता पाऊल डगमगे मागेपुढे ।
आश्‍वस्‍त करीशी तू तुझ्‍यातील सामर्थ्‍यामुळे ॥