दासबोधातील सद्गुरुस्तवन आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी त्यातून उलगडलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे अवतारत्व !

पृथ्वीवरील अधर्माचा भार नष्ट करून पृथ्वीला आनंद देणारे आणि युगानुयुगे भक्तांचा भार वहाणारे सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ब्रह्मोत्सवानिमित्त साधिकेला आलेल्या अनुभूती

गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या) ब्रह्मोत्सवाच्या वेळी निसर्गातील प्रत्येक सजीव-निर्जीव गोष्टीकडे बघून मला प्रसन्नता वाटत होती. ‘जणूकाही त्यासुद्धा गुरुदेवांच्या दर्शनासाठी आतुर झाल्या आहेत’, असे मला जाणवले.

रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेचा आश्रम पहातांना धर्मप्रेमींनी दिलेले अभिप्राय !

‘आश्रम पुष्कळ चांगला आहे. आश्रम स्वच्छता आणि आध्यात्मिक ऊर्जेने भरपूर भरलेला आहे. मला येथे पुष्कळ काही शिकायला मिळाले आणि समजले. हा आश्रम व्यक्तीचे संपूर्ण जीवन पालटू शकतो.’…….

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाच्या वेळी कु. श्रिया राजंदेकर (वय १२ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६६ टक्के) हिला आलेल्या अनुभूती !

गुरुदेव उत्सवस्थळी येण्यापूर्वी वातावरणामध्ये पुष्कळ उष्णता जाणवत होती. जसे गुरुदेवांचे पटांगणावर आगमन झाले, तसा वातावरणातील गारवा वाढू लागला…

श्रीकृष्ण आणि श्री गुरु यांच्यावरील दृढ श्रद्धेमुळे साधिकेला आलेल्या अनुभूती 

गुरुपौर्णिमेच्या वेळी ‘सर्वच गुरूंना समर्पित केले आहे’ या भावाने सेवा केल्याने ८ वर्षांपासून कानाच्या पडद्याला असणारे छिद्र बरे होणे

सत्‍सेवेतून आनंद अशा प्रकारे मिळवा !

सत्‍सेवेतूनही आनंद मिळायला हवा; पण ‘सत्‍सेवा आपल्‍याला जमेल का ?’, असा विचार करून किंवा ‘त्‍यामध्‍ये आपल्‍याकडून चुका होतील’, या भीतीने काही साधक सत्‍सेवेतून आनंद मिळवू शकत नाहीत. त्‍यांच्‍यासाठी ‘सत्‍सेवेतून आनंद कसा मिळवायचा ?’, याची काही उदाहरणे येथे देत आहे.

दासबोधातील सद़्‍गुरुस्‍तवन आणि श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी त्‍यातून उलगडलेले सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे अवतारत्‍व !

‘सच्‍चिदानंद परब्रह्म गुरुदेव आकाशासारखे व्‍यापक आहेत’, असे बुद्धीला वाटते; परंतु प्रत्‍यक्ष अनुभवले, तर ते आकाशाच्‍याही पलीकडे असलेले निर्गुण परब्रह्म, म्‍हणजे सच्‍चिदानंद परब्रह्म गुरुदेव आहेत. ते अनंत कोटी ब्रह्मांडमालिकांचे संचालन करणारे अमर्याद सर्वव्‍यापी तत्त्व आहेत.

गुरुमहिमा !

१. ‘तीर्थस्‍वरूपाय नमः ।’ म्‍हणजे ‘तीर्थस्‍वरूप असलेल्‍या श्री गुरूंना माझा नमस्‍कार आहे.’
२. ‘उदारहृदयाय नमः ।’ म्‍हणजे ‘ज्‍यांचे हृदय उदार आहे, अशा श्री गुरूंना माझा नमस्‍कार आहे.’

वर्धा येथील कु. अर्चना निखार यांना वर्ष २०२२ मध्‍ये होत असलेला मानेचा त्रास परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या कृपेमुळे उणावून गुरुपौर्णिमेची सेवा करता येणे

‘गुरुमाऊली, तुमच्‍या कृपेमुळे मला ही सेवा करण्‍याची संधी मिळाली आणि तुम्‍हीच ती सेवा माझ्‍याकडून करून घेतलीत, त्‍यासाठी मी तुमच्‍या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’