विविध टाकाऊ वस्तूंचा लागवडीसाठी कुंडीप्रमाणे वापर करावा !

सध्या पेठेमध्ये सर्वच प्रकारच्या कुंड्या, ग्रो-बॅग (लागवडीसाठीच्या पिशव्या) यांचे मूल्य अधिक आहे. ‘हा व्यय अल्प प्रमाणात व्हावा’, यासाठी विविध टाकाऊ वस्तूंचा कुंड्यांप्रमाणे वापर करता येतो.

चुकीच्या बँक खात्यात पाठवलेले पैसे परत मिळण्यासाठी पुढील गोष्टी करा !

सध्या आर्थिक व्यवहार करतांना आपण भ्रमणभाषद्वारे ‘ऑनलाईन’ किंवा काही वेळा आपण चुकीच्या बँक खात्यात पैसे पाठवतो. चुकीच्या खात्यात पाठवलेले पैसे परत कसे मिळवायचे ? ते जाणून घेऊया.

सहस्रो आश्वासने प्रलंबित ठेवण्यास उत्तरदायी असलेल्यांना लगेचच कारागृहात टाका !

विधीमंडळात वेळोवेळी लोकप्रतिनिधींनी स्वत: उपस्थित केलेल्या शेकडो गंभीर प्रश्नांवर स्वत: मंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनांची वर्षांनुवर्षे पूर्तता होत नाही.

‘अभिव्यक्तीस्वातंत्र्या’च्या नावाखाली हिंदु धर्माचा अवमान

विविध कार्यक्रमांत हिंदु धर्माविषयी विनोद केला गेल्यास त्याच वेळी आक्षेप घेतला जात नाही.

सतत इतरांमधील दोषच पाहून बहिर्मुख होऊ नका !

‘अनेक वर्षांपासून साधना करत असलेले अनेक साधक बर्‍याचदा इतरांमधील दोषच अधिक पहात असतात. त्यामुळे अशा साधकांना इतरांविषयी प्रतिक्रिया येतात किंवा ते त्यांच्याविषयी टीकात्मक बोलतात अथवा विकल्प पसरवतात.

हिंदूंनी मायेच्या अंधाराला सोडून डोळे उघडणे आवश्यक !

‘आम्ही फार फार प्राचीन आहोत. आमचे अनंत जन्म झाले आहेत. अनेक जन्मी ही ज्ञानवचने आम्ही ऐकत आलो आहोत. अनेक जन्म ममत्वाच्या गर्तेत फिरलो आहोत आणि तरीही आम्ही तसेच कोरडे आहोत.

भारतात आर्यांना निकृष्ट ठरवण्याकरता ‘प्रतिगामी’, ‘सनातनी’, ‘मनुवादी’ आदी लेबल लावली जाणे !

मूलभूत चिंतन, अभ्यास, संशोधन, युक्तीवाद, विवेचन, मांडणी, तर्कशुद्धता अन् श्रेष्ठता यांची कदर न करता ते ‘उजवे’ सनातनी, मनुवादी, चतुर्वर्णवादी म्हणून बाजूला फेकले जातात. ‘प्रतिगामी’ असे लेबल त्यांच्या माथी चिकटवले जाते.’

कुणीही आधारकार्ड क्रमांक, ‘एटीएमचा पिन’,‘ओटीपी’ यांसारखी गोपनीय माहिती मागितल्यास स्वतःची फसवणूक टाळण्यासाठी त्याकडे दुर्लक्ष करा !

फसवणुकीचे प्रकार झाल्यावर गुन्हा नोंदवल्यानंतर त्याचे अन्वेषण करूनही काही लाभ होत नाही. दोषी सापडण्याचे अन् त्यांना दंड होण्याचे प्रमाण अगदी नगण्य आहे. त्यामुळे ‘Prevention is better than Cure’ यानुसार वेळीच सावधानता बाळगून आपली होणारी संभाव्य हानी टाळावी.

शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये आयोजित केल्या जाणार्‍या स्पर्धांमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना सनातनचे ग्रंथ आणि लघुग्रंथ पारितोषिक म्हणून द्या !

प्रतिवर्षी जानेवारी मासात सर्व शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये वार्षिक स्नेहसंमेलनांचे आयोजन करण्यात येते. विद्यार्थी त्यांचे कौशल्य आणि आवड यांनुसार गायन, नृत्य, नाट्य, एकांकिका आदी सादर करतात. विद्यार्थ्यांना त्यांच्या सादरीकरणानुसार विविध पारितोषिके दिली जातात.

ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे भक्तांना मार्गदर्शन

संन्यासी भगवंताच्या स्मरणात जीवन व्यतीत करण्यासाठी घरादाराचा त्याग करून ईश्वराच्या स्मरणात रहातो.